लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
परभणी

परभणी

Parabhani, Latest Marathi News

राजस्थान मल्टिस्टेट सोसायटीच्या सहाजणांवर न्यायालयाच्या आदेशाने गुन्हा दाखल - Marathi News | Case registered against six people of Rajasthan Multistate Society on court order | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :राजस्थान मल्टिस्टेट सोसायटीच्या सहाजणांवर न्यायालयाच्या आदेशाने गुन्हा दाखल

साडेचार लाख डिपाॅझिट रक्कम मिळत नसल्याने न्यायालयाने दिले आदेश ...

HSC Exam: केंद्रावर तब्बल २०० विद्यार्थी जास्त; पहिल्याच पेपरला पालक, विद्यार्थ्यांची दमछाक - Marathi News | HSC Exam: 200 students excess at the Zari zp school exam center; Parents, students anxious for the first paper | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :HSC Exam: केंद्रावर तब्बल २०० विद्यार्थी जास्त; पहिल्याच पेपरला पालक, विद्यार्थ्यांची दमछाक

ऐनवेळी उपकेंद्र निर्मितीमुळे विद्यार्थ्यांचा गोंधळ; जिल्हा परिषद शाळेत करावी लागली व्यवस्था ...

...तर सुरेश धसांनी आपले कुटुंब पोलिसांच्या ताब्यात द्यावे ! सोमनाथ सूर्यवंशीच्या आईचा संताप - Marathi News | ...then Suresh Dhas should hand over his family to the police! Somnath Suryavanshi's mother is furious | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :...तर सुरेश धसांनी आपले कुटुंब पोलिसांच्या ताब्यात द्यावे ! सोमनाथ सूर्यवंशीच्या आईचा संताप

आमदार सुरेश धस यांनी पोलिसांना माफ करा, अशी भूमिका घेतली होती; विजया सूर्यवंशींचा पोलिसांना माफीस विरोध ...

ऑईल गळतीमुळे महावितरण उपकेंद्रातील रोहित्राला आग; गंगाखेडमध्ये विद्युत पुरवठा खंडित - Marathi News | Oil leak causes fire in a substation at Mahavitaran; Power supply disrupted in Gangakhed | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :ऑईल गळतीमुळे महावितरण उपकेंद्रातील रोहित्राला आग; गंगाखेडमध्ये विद्युत पुरवठा खंडित

परभणीच्या तांत्रिक विभागाकडून आग आटोक्यात आल्यानंतर दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येईल असे समजते. ...

माझा संतोष देशमुख झाला तर? बारावीच्या परीक्षा केंद्रसंचालकांनी मागितले सशस्त्र पोलिस संरक्षण - Marathi News | What if they kills me like Santosh Deshmukh? The director of the 12th class examination center has asked for armed police protection | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :माझा संतोष देशमुख झाला तर? बारावीच्या परीक्षा केंद्रसंचालकांनी मागितले सशस्त्र पोलिस संरक्षण

एका उपद्रवी केंद्राचे संचालक दुसऱ्याला; मग फायदा काय? कॉपीमुक्त अभियानामुळे यंदा परभणी जिल्ह्यातील उपद्रवी परीक्षा केंद्र असलेल्या ठिकाणची मंडळी हादरली आहे. ...

परभणीच्या गिर्यारोहकांनी सर केले तुंगनाथ शिखर; १२ हजार ८०० फुट उंचीवर पर्यावरणाचा संदेश - Marathi News | Mountaineers from Parabhani scale Tungnath Peak; Send message of environment at 12,800 feet | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणीच्या गिर्यारोहकांनी सर केले तुंगनाथ शिखर; १२ हजार ८०० फुट उंचीवर पर्यावरणाचा संदेश

तीन दिवसीय मोहिमेनंतर ४ फेब्रुवारी रोजी या गिर्यारोहकांनी तुंगनाथ शिखर यशस्वीपणे सर करीत बर्फवृष्टीचा आनंद ही लुटला. ...

४ वर्षीय मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीस २० वर्षे सक्तमजुरी - Marathi News | Accused of abusing 4-year-old girl gets 20 years in prison | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :४ वर्षीय मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीस २० वर्षे सक्तमजुरी

या प्रकरणात सरकार पक्षातर्फे ११ साक्षीदार तपासण्यात आले. ...

मोठी कारवाई! शेतकऱ्यांच्या नावे बोगस विमा भरणाऱ्या १२१ सीएससी केंद्रांचा परवाना रद्द - Marathi News | bogus crop insurance case: Big action! Licenses of 121 CSC centers in Parbhani that were paying bogus crop insurance to farmers have been cancelled | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :मोठी कारवाई! शेतकऱ्यांच्या नावे बोगस विमा भरणाऱ्या १२१ सीएससी केंद्रांचा परवाना रद्द

बोगस विमा प्रकरण: केवळ एक रुपया भरून पिकविमा योजनेचा फायदा शेतकऱ्यांना ऐवजी बोगसगिरी करणाऱ्यांनाच अधिक होत असल्याचे उजेडात. ...