जलयुक्त शिवार अभियानांतर्गत परभणी तालुक्यातील शहापूर येथे करण्यात आलेल्या दोन सिमेंट नाला बांधाच्या २२ लाख ९४ हजार ९११ रुपयांच्या कामात फसवणूक केल्या प्रकरणी सदरील कामाच्या कंत्राटदारावर परभणी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़; परंतु ...
तालुक्यात खरीप हंगामाची लगबग सुरू झाली आहे. शेतकऱ्यांना बियाणे, खतांची खरेदी करण्यासाठी पैशाची गरज निर्माण झाली आहे; पण अद्यापही राष्टÑीयकृत बँकांनी कर्ज वाटप सुरू केले नसून शेतकºयांची मोठी गैरसोय झाली आहे. कर्जवाटपाकडे बँका जाणून बुजून दुर्लक्ष करीत ...
अंगणवाडी कार्यकर्तीच्या हाती स्मार्ट फोन देऊन एकीकडे सुधारणा केल्या जात असताना दुसरीकडे तालुक्यातील ३० अंगणवाड्यांना अद्यापही स्वत:च्या इमारती नसल्याची बाब पुढे आली आहे. तर चार अंगणवाड्यांच्या इमारती धोकादायक बनल्याने आता प्रशासन काय पावले उचलते? याक ...
येथील पंचायत समितीच्या इमारतीमध्ये अधिकारी- कर्मचाऱ्यांना पाणीटंचाईच्या झळा सहन कराव्या लागत आहेत. संपूर्ण तालुक्याच्या पाणीपुरवठ्याची जबाबदारी असणाºया पंचायत समिती कार्यालयातच पाणी उपलब्ध नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. ...
पंढरपूरकडे पायी निघालेल्या वारकऱ्यांना मोफत आरोग्य सेवेसह मसाज सुविधा पुरविण्याचा उपक्रम येथील संवगडी ग्रुपने ३ वर्षांपासून सुरू केला असून, या उपक्रमात शहरातील तज्ज्ञ डॉक्टर सहभाग नोंदवितात. या अनोख्या उपक्रमाच्या माध्यमातून वारकºयांच्या आरोग्याची का ...
जिल्ह्यातील एकाही प्रकल्पात पाण्याचा साठा शिल्लक नसल्याने परभणीकरांसमोर पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला असून यंदाच्या पावसाळ्यात प्रकल्पांमध्ये मूबलक पाणीसाठा होण्यासाठी या प्रकल्पांच्या पाणलोट क्षेत्रात मोठा पाऊस होण्याची गरज आहे. सध्या तरी सर ...
जिल्ह्यातील वेगवेगळ्या भागात चार दिवसांपासून पाऊस सुरु असून सोमवारी पूर्णा व गंगाखेड तालुक्यात विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला. याशिवाय रविवारी रात्री सेलू व परिसरात तब्बल २१ मि.मी. पाऊस झाला आहे. ...