केंद्र शासनाच्या स्टँडअप इंडिया योजनेतून परभणी जिल्ह्यातील १२ जणांना बँक आॅफ बडोदाने ३ कोटी ९८ लाख ४० हजार रुपयांचे कर्ज उपलब्ध करून दिले असून, या माध्यमातून सदरील लाभार्थ्यांनी खरेदी केलेल्या गॅस टँकरला आॅईल कंपन्यांनी पहिल्याच दिवसापासून आपल्या सेव ...
ग्रामीण भागात सर्वसामान्य नागरिकांसाठी प्राथमिक आरोग्य महत्त्वाचा दुवा समजला जातो; परंतु, तालुक्यातील बाभळगाव आरोग्य केंद्रात रुग्णांना आरोग्य सुविधा मिळत नसल्याने संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी ११ जुलै रोजी आरोग्य विभाग स्थानिक पदाधिकारी व ग्रामस्थांम ...
जिल्ह्यातील दलितवस्त्यांमध्ये लोकप्रतिनिधींनी सूचविलेल्या विकासकामांसाठी ५ कोटी ७६ लाख रुपयांच्या निधीला राज्य शासनाकडून तत्वत: मंजुरी देण्यात आली असून त्यातील २ कोटी ३० लाख रुपयांचा निधी जिल्ह्याला वितरित करण्यात आला आहे. ...
पंढरीसी जावे आल्यानो संसारा।’ हा संत तुकाराम महाराजांचा अभंग उभ्या महाराष्ट्राच्या मनीमाणसी घर करुन आहे. याचा प्रत्यय पिढ्यान् पिढ्या आषाढी- कार्तिकीच्या वेळी प्रत्येकाला येत असतो. असाच काहीसा प्रत्यय शुक्रवारी जिल्हाभरात आषाढी एकादशीनिमित्त अबालवृद् ...
शहरातील जुना पेडगावरोड रस्त्यावर पडलेल्या मोठ-मोठ्या खड्ड्यात पावसाचे पाणी साचल्याने नागरिक त्रस्त झाले असून मनपा याकडे लक्ष देत नसल्याने संताप व्यक्त केला जात आहे. ...
येथील जिल्हा रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी चार दिवसांच्या बाळाच्या मांडीमध्ये सुई ठेवून प्रचंड निष्काळजीपणा केल्या प्रकरणी शुक्रवारी शेकापचे जिल्हा सरचिटणीस किर्तीकुमार बुरांडे यांनी याबाबत येथील अधिकाऱ्यांवर प्रश्नांची सरबराई करुन जाब विचारला. ...
महिला आर्थिक विकास महामंडळाच्या नई रोशनी लोकसंचलित साधन केंद्राच्या वतीने परभणी शहरातील कुर्बान अली शाह नगर येथे नुकतेच वित्तीय आर्थिक साक्षरता प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. ...