जिल्ह्यातील तलाठी, मंडळ अधिकारी २४ जुलैपर्यंत तलाठी सज्जावर दररोज उपस्थित राहणे आवश्यक आहे, असे न झाल्यास त्यांची वेतनवाढ तात्पुरत्या स्वरुपात रोखली जाईल, असा इशारा जिल्हाधिकारी पी़ शिवशंकर यांनी दिला आहे़ ...
जिल्ह्यात गौण खनिज, कोर्ट फी, मुद्रांक शुल्क, अकृषिक कर आदींच्या माध्यमातून शासनाने २०१७-१८ या आर्थिक वर्षात तब्बल ३९ कोटी ६० लाख १३ हजार रुपयांचा कर वसूल केला असून गेल्या पाच वर्षांच्या तुलनेत ही विक्रमी वसुली आहे. ...
येथील जात प्रमाणपत्र पडताळणी समितीत गैरप्रकार झाल्या प्रकरणी चौकशीसाठी समाजकल्याण विभागाचे प्रधान सचिव दिनेश वाघमारे शनिवारी परभणीत आले होते. यावेळी त्यांनी या विभागाशी संबंधितांना केलेल्या प्रश्नांमुळे अधिकारी घामाघूम झाल्याचे पहावयास मिळाले. ...
महिनाभराच्या प्रतीक्षेनंतर शुक्रवारी रात्री जिल्हाभरात सर्वदूर झालेल्या भिज पावसाने सलाईनवर असलेल्या पिकांना जीवदान मिळाले आहे. रिमझिम पावसाच्या सरीने यावर्षी प्रथमच निर्माण झालेले पावसाळी वातावरण जिल्हावासियांना सुखावत आहे. ...
प्रत्येक राष्ट्रीयकृत, खाजगी बँकांकडून शहारात एटीएमची सुविधा सुरु करण्यात आली आहे. मात्र या एटीएमसह येथे येणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षेकडे बँकांकडून दुर्लक्ष केले जात आहे. शहरातील ५ बँकांचे एटीएम असून एकाही ठिकाणी सुरक्षा रक्षक नसल्याने भूरट्या चोरट्य ...
शासनाच्या वृक्ष लागवड कार्यक्रमांतर्गत तालुक्यातील मानकेश्वर परिसरात चक्क मुरमाड जमिनीवर वृक्ष लागवड करण्यात येत आहे. हे वृक्ष आठ दिवसही टिकू शकणार नाहीत. त्यामुळे शासनाच्या लाखो रुपयांचा चुराडा वन विभागाच्या दुर्लक्षामुळे होत आहे. ...
शहरातून उचलण्यात येणाऱ्या कचºयाचे विलगीकरण केले नसल्याच्या कारणावरुन तसेच सदरील वाहनांवर जीपीएस यंत्रणा बसविली नसल्याने मनपा उपायुक्त भारत राठोड यांनी सदरील कंत्राटदारास ११ ते १९ जुलै या कालावधीसाठी १० लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे ...
परभणी तालुक्यातील पेडगाव येथील जिल्हा मध्यवर्ती बँक शाखेची तिजोरी फोडण्याचा प्रयत्न गुरुवारी मध्यरात्री चोरट्यांनी केला; परंतु, त्यात त्यांना यश न आल्याने शेजारीच असलेल्या एका मेडिकलमध्ये प्रवेश करुन जवळपास ४ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. ...