लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
परभणी

परभणी

Parabhani, Latest Marathi News

रोबोट करणार शेती; ड्रोन करणार फवारणी! - Marathi News | Robot will farming; Drone spraying! | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :रोबोट करणार शेती; ड्रोन करणार फवारणी!

कृषी उत्पादकता वाढविण्यासाठी यंत्र मानव, ड्रोन व स्वयंचलित यंत्राद्वारे होणार डिजिटल शेती ...

परभणी : मांसाहारी खाद्यपदार्थाने तलावातील पाणी दूषित - Marathi News | Parbhani: Contaminated water contaminated with non-vegetarian food | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : मांसाहारी खाद्यपदार्थाने तलावातील पाणी दूषित

तालुक्यातील अनेक तलावांमध्ये मांगूर मासे पालन करुन त्यांना खाद्य म्हणून तलावात प्राण्यांचे मांस टाकले जात आहे. त्यामुळे अनेक तळी दूषित झाली असून हे दूषित पाणी सिद्धेश्वर धरणाच्या बॅकवॉटरमध्ये जात असल्याने या धरणावर अवलंबून असलेल्या पाणीपुरवठा योजनाही ...

परभणी : पावसासाठी ग्रामस्थांचा दुग्धाभिषेक - Marathi News | Parbhani: Dangadhhishek of villagers for rain | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : पावसासाठी ग्रामस्थांचा दुग्धाभिषेक

तालुक्यात दमदार पाऊस पडावा यासाठी तालुक्यातील खळी येथील ग्रामस्थांनी गोदावरी नदी पात्रात असलेल्या श्री महादेवाच्या पिंडीला सोमवारी दुग्धाभिषेक करून साकडे घातले. ...

परभणी : भाजीपाल्याचे भाव गडगडले - Marathi News | Parbhani: Vegetable prices fall | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : भाजीपाल्याचे भाव गडगडले

दोन महिन्यांपासून गगनाला भिडलेले भाजीपाल्याचे भाव मागील आठवड्यात अचानक कोसळल्याने सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळाला आहे. विशेष म्हणजे, निम्म्यापेक्षाही कमी दर झाल्याने आता पुन्हा स्वयंपाकात भाज्यांचे प्रमाण वाढणार आहे. ...

परभणी : गायीची मिरवणूक काढून अधिकाऱ्यांचा नोंदवला निषेध - Marathi News | Parbhani: Authorities protest against removal of cows | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : गायीची मिरवणूक काढून अधिकाऱ्यांचा नोंदवला निषेध

दुधातील प्रोटीनच्या तपासणीत अधिकारी अडवणूक करीत असल्याने तालुक्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांनी २२ जुलै रोजी गायीची वाजत गाजत मिरवणूक काढून शासकीय दूध डेअरीतील अधिकाºयांच्या धोरणाचा निषेध नोंदविला़ ...

परभणी : झरी सरपंचाविरुद्ध चौकशी अहवाल सादर करण्याचे आदेश - Marathi News | Parbhani: Order to submit inquiry report against Zarani Sarpanch | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : झरी सरपंचाविरुद्ध चौकशी अहवाल सादर करण्याचे आदेश

तालुक्यातील झरी येथील सरपंच अश्विनी बालाजी देशमुख यांच्या विरूद्ध ग्रा़पं़ अधिनियम १९५८/३९ (१) नुसार एक महिन्याच्या आत चौकशी अहवाल सादर करावा, असे आदेश अप्पर विभागीय आयुक्त शिवानंद टाकसाळे यांनी जि़प़मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिले आहेत़ ...

परभणी : बॅलेट पेपरसाठी ‘वंचित’चा मोर्चा - Marathi News | Parbhani: 'Deprivation' march for ballet paper | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : बॅलेट पेपरसाठी ‘वंचित’चा मोर्चा

विधानसभा निवडणुका बॅलेट पेपरवर घ्याव्यात यासह विविध मागण्यासाठी वंचित बहुजन आघाडीने सोमवारी तहसीलवर मोर्चा काढला. ...

परभणी : राकाँकडून दुसऱ्यांदा इच्छुकांच्या मुलाखती - Marathi News | Parbhani: Interviews of aspirants from Rakan for the second time | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : राकाँकडून दुसऱ्यांदा इच्छुकांच्या मुलाखती

राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्याची प्रक्रिया सोमवारी शहरातील राष्ट्रवादी भवन येथे पक्ष निरीक्षकांच्या उपस्थितीत पार पडली़ विशेष म्हणजे, यापूर्वी मुंबईतच मुलाखतीची प्रक्रिया संपन्न झाली होती़ ...