जायकवाडी धरणातून गोदावरी नदीत पाणी सोडल्यानंतर पूरपरिस्थती निर्माण झालीच तर करावयाच्या उपाययोजनांची तयारी येथील आपत्ती व्यवस्थापन विभागाने केली आहे. या अंतर्गत गोदावरी नदीकाठावरील तहसील कार्यालयात रेस्क्यू बोट सज्ज ठेवण्यात आल्या असून, या बोटींची चाच ...
पंडित दीनदयाल उपाध्याय अंत्योदय अभियानांतर्गत जिल्ह्यात १५ जुलै ते १३ आॅगस्ट या कालावधीत ५ हजार ९७९ नागरिकांना ८७९ दुकानदारांच्या माध्यमातून नवीन गॅस जोडणी देण्यात आली असल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी सुकेशिनी पगारे यांनी दिली. ...
शहरातील वीज वितरण कंपनीच्या कार्यालयाच्या परिसरात शासनाकडून १ मेगावॅटचा सौर ऊर्जा प्रकल्प मंजूर करण्यात आला आहे. प्रकल्पाचे साहित्य बसविण्यासाठी कार्यालय परिसरातील मैदान मोकळे केले जात असून लवकरच काम सुरू केले जाणार आहे. ...
कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात निर्माण झालेल्या पूर परिस्थितीत अडकलेल्या पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी परभणी जिल्ह्यातून अनेकांनी पुढाकार घेतला आहे़ काही सामाजिक संस्था तसेच नागरिकांनी समोर येत पूरग्रस्तांसाठी मदत जमा केली असून, थेट आर्थिक स्वरुपात तस ...
बकरी ईदनिमित्त ड्राय डे असतानाही चोरुन दारु विक्री करणाऱ्याविरुद्ध पोलिसांनी कारवाई करीत चार आरोपींच्या ताब्यातून देशी व विदेशी दारुच्या २९२ बाटल्या जप्त केल्या आहेत. या प्रकरणी पोलिसांनी आरोपींविरुद्ध गुन्ह्याची नोंद केली आहे. ...
शहरातील रस्त्यांचा प्रश्न निकाली काढण्यासाठी नगरविकास विभागाने परभणी महानगरपालिकेला ५ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असून या निधीतून १२ रस्त्यांची कामे केली जाणार आहेत. त्यामुळे येत्या काही दिवसांमध्ये शहरातील प्रमुख रस्त्यांबरोबरच अंतर्गत रस्त्यांचा ...
तालुक्यातील किन्ही रोड, साईनगर तांडा या ठिकाणी वनीकरण विभागाने केलेल्या वृक्ष लागवड, मातीनाला बांध या कामाच्या संदर्भात २० जुलै रोजीच्या अंकात ‘वृक्ष लागवड योजनेचा बोजवारा’ या मथळ्याखाली ‘लोकमत’मध्ये वृत्त प्रकाशित केले होते़ या वृत्ताची मंत्रालयातून ...