महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या मार्ग तपासणी पथकाने एस.टी.बसची तपासणी सुरु करताच वाहकाला चक्कर येऊन त्याच्या हृदयाचे ठोके वाढल्याने त्याला दवाखान्यात उपचारासाठी दाखल केल्याचा प्रकार शनिवारी सकाळी ७.३० वाजेच्या सुमारास मरडसगाव पाटीवर घडला. यावेळी ...
येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाला राज्य शासनाने एकूण २३ कोटी ५४ लाख ८ हजार रुपयांचा निधी मंजूर केला असून, त्यामध्ये ४ कोटी ८९ लाख रुपये वसंतराव नाईक मराठवाडा विद्यापीठांतर्गत शिक्षण घेणाऱ्या मागासवर्गीय विद्यार्थ्याच्या शैक्षणिक शुल्काच्य ...
शहरातील ममता कॉलनी येथील मनपाच्या जलकुंभाचा शुक्रवारी सकाळी ११ वाजता व्हॉल्व्ह तुटल्याने लाखो लिटर पाणी वाया गेले. या संदर्भातील दुरुस्तीचे काम उशिरापर्यंत सुरु होते. ...
जिल्ह्याच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या परभणी आगारातून दररोज ६४ फेऱ्या मारल्या जातात; परंतु, मागील काही दिवसांपासून बसेस नादुरुस्त होण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढत असल्याने केवळ ५३ बस रस्त्यावरुन धावत आहेत. उर्वरित १५ बस आगारात दुरुस्तीसाठी दोन-दोन दिव ...
येथील मुख्य रस्त्यावरील संत सावता माळी चौकात नगरपालिकेकडून उभारण्यात येणाऱ्या कमानीचे काम मागील दीड महिन्यापासून रखडल्याने या रस्त्यावरील वाहतूक बंद झाली आहे. यामुळे या रस्त्यावर असलेल्या व्यापाऱ्यांना, नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. ...