लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
परभणीत झालेल्या संविधान अवमानाच्या घटनेनंतर आंदोलनात ताब्यात घेतलेल्या न्यायालयीने कोठडीत मयत झालेला सोमनाथ सूर्यवंशी आणि मयत विजय वाकोडे यांच्या कुटुंबीयांचे शासनाने पुनर्वसन करावे ...
परभणीतील संविधान अवमान घटनेनंतर धरणे आंदोलन सुरू आहे. मृत सोमनाथ सूर्यवंशी, विजय वाकोडे यांच्या कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेण्यासाठी लक्ष्मण हाके आले होते. ...