लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
परभणी

परभणी

Parabhani, Latest Marathi News

महायुतीतील दगाबाजीने शिवसेनेत अस्वस्थता - Marathi News | Maharashtra Election 2019 :Unrest in Shiv Sena due to unwell in Mahayuti | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :महायुतीतील दगाबाजीने शिवसेनेत अस्वस्थता

Maharashtra Election 2019 : हक्काची जागा गेली भाजपाला  ...

नरेंद्र मोदींच्या दूरदृष्टीमुळे अर्थव्यवस्था तेराव्या क्रमांकावरून पाचव्या क्रमांकावर : योगी आदित्यनाथ  - Marathi News | Maharashtra Election 2019 : Narendra Modi's foresight puts economy at fifth: Yogi Adityanath | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :नरेंद्र मोदींच्या दूरदृष्टीमुळे अर्थव्यवस्था तेराव्या क्रमांकावरून पाचव्या क्रमांकावर : योगी आदित्यनाथ 

समृद्ध विकास करण्यासाठी भाजपला सत्तेत आणा ...

Maharashtra Election 2019 : विधानसभा निवडणुकीचे वारे वाहताच राहुल गांधी विदेशात पळाले : योगी आदित्यनाथ - Marathi News | Maharashtra Election 2019 : Rahul Gandhi fled abroad as election winds started: Yogi Adityanath | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :Maharashtra Election 2019 : विधानसभा निवडणुकीचे वारे वाहताच राहुल गांधी विदेशात पळाले : योगी आदित्यनाथ

दहशतवादाचा समुळ नायनाट करण्याचे काम सुरू  ...

परभणी : नरहरी नामाच्या गजरात पालखी सोहळा - Marathi News | Parbhani: Palakhi Ceremony in Narahari Naam's Gazar | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : नरहरी नामाच्या गजरात पालखी सोहळा

परभणी तालुक्यातील श्रीक्षेत्र पोखर्णी नृसिंह येथे ‘नरहरी नाम अमृतसार भजन करावे वारंवार’ च्या गजरामध्ये मंगळवारी विजयादशमीची पालखी मिरवणूक उत्साहात पार पडली. ...

परभणी: निवडणुकीसाठी पावणेपाचशे वाहनांचा ताफा - Marathi News | Parbhani: The strength of the five-fifty vehicles for election | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी: निवडणुकीसाठी पावणेपाचशे वाहनांचा ताफा

विधानसभा निवडणुकीची सर्व कामे मार्गी लावण्यासाठी जिल्हा प्रशासनाने निवडणूक विभागातील अधिकाऱ्यांबरोबरच कर्मचाऱ्यांच्या वाहतुकीसाठी ४९३ वाहने खाजगी तत्त्वावर घेतली आहेत़ १९ आॅक्टोबरपासून ते २१ आॅक्टोबरपर्यंत ही वाहने प्रशासनाच्या ताब्यात राहणार आहेत़ ...

परभणी : विद्यापीठाने संशोधित केलेल्या बायोमिक्सची विक्री कोटींच्या घरात - Marathi News | Parbhani: Biomics modified by the University for sale in crores of houses | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : विद्यापीठाने संशोधित केलेल्या बायोमिक्सची विक्री कोटींच्या घरात

येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने विकसित केलेले बायोमिक्स हे जैविक हळदीसह इतर पिकांत येणाऱ्या हुमणी, मर यासारख्या कीडींसाठी रामबाण उपाय ठरले असून, शेतकऱ्यांना मिळालेल्या प्रतिसादामुळे सहा महिन्यात सव्वा कोटी रुपयांच्या बायोमिक्सची विक्री ...

परभणी: बोबडे टाकळी येथे वीज कर्मचाऱ्यास मारहाण - Marathi News | Parbhani: A beating power worker at Bobde Takali | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी: बोबडे टाकळी येथे वीज कर्मचाऱ्यास मारहाण

तालुक्यातील बोबडे टाकळी येथे महावितरण कंपनीच्या कर्मचाºयास मारहाण केल्याची घटना ८ आॅक्टोबर रोजी रात्री १०़४५ वाजेच्या सुमारास घडली़ या प्रकरणी परभणी ग्रामीण पोलीस ठाण्यात चौघांविरूद्ध शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याच्या कारणावरून गुन्हा नोंद झाला आ ...

परभणी : आचारसंहिता भंगाचे जिल्ह्यात १४ गुन्हे - Marathi News | Parbhani: Violations of Code of Conduct in the district | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : आचारसंहिता भंगाचे जिल्ह्यात १४ गुन्हे

विधानसभा निवडणुकी दरम्यान जिल्ह्यामध्ये आचारसंहिता भंगाचे १४ गुन्हे दाखल झाले आहेत़ त्यात गंगाखेड विधानसभा मतदार संघात ३, जिंतूर विधानसभा मतदार संघात ९ आणि परभणी विधानसभा मतदार संघात २ गुन्हे दाखल झाले आहेत़ ...