दोन दिवसांपासून झालेल्या पावसाने शहरातील रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. नवीन वसाहतीत रस्त्यावर साचलेला चिखल आणि प्रमुख रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे वाहनधारक त्रस्त झाले आहेत. ...
तालुक्यात २१ आॅक्टोबर रोजी सकाळी व रात्री झालेल्या पावसामुळे शेळगाव-उक्कडगाव रस्त्यावरील पुलावरून पाणी वाहत असल्याने सात गावांचा रस्ता बंद झाला होता. त्यामुळे या गावातील ग्रामस्थांना गैरसोयीला सामोेरे जावे लागले. ...