गंगाखेड तालुक्यातील गोदावरी नदीवरील मुळी बंधाºयाला दरवाजे नसल्याने पुर्ण क्षमतेने पाणीसाठा होत नसताना औरंगाबाद येथील गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाने या बंधाºयामुळे ११़३५ दलघमी पाणीसाठा निर्माण झाला असून, १७०५ हेक्टर सिंचन क्षमता झाल्याचा ...
शहरासह तालुक्यातील सुमारे ७५ टक्के शाळांमध्ये आजही चुलीवरच खिचडी शिजत असल्याने विद्यार्थ्यांना धुराचा त्रास सहन करीत शिक्षण घ्यावे लागते. तालुक्यातील २५ टक्के शाळांमध्येच गॅस पोहोचला आहे. त्यामुळे अन्य शाळांतील विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर् ...
गेल्या काही महिन्यांपासून शहरात मोकाट कुत्र्यांची चांगलीच दहशत पसरली असून पिसाळलेले कुत्रे आता थेट नागरिकांना चावायला लागली आहेत. नोव्हेंबर आणि डिसेंबर या दोन महिन्यात मानवत शहरातील ११२ जणांना कुत्र्यांनी चावा घेतल्याची माहिती समोर आली आहे. ...
कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर करून वाहनधारकांना दर्जेदार रस्ते उपलब्ध व्हावेत, यासाठी केंद्र व राज्य शासन प्रयत्न करीत आहे; परंतु, कंत्राटदार व अभियंत्यांच्या उदासिन भूमिकेचा फटका या रस्त्यांच्या कामाला बसत आहे़ परभणी-गंगाखेड या महामार्गाचे काम सध्या ...
राज्यात सत्तेत आलेल्या शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेसच्या महाविकास आघाडीचा प्रयोग परभणी जिल्ह्यातही पंचायत समिती सभापती, उपसभापती निवडणुकीत यशस्वी झाला असून, या आघाडीने ९ पैकी ७ पं़स़ ताब्यात घेतल्या आहेत़ गंगाखेडमध्ये मात्र रासपने शिवसेना व राष्ट्रवाद ...