लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
परभणी

परभणी

Parabhani, Latest Marathi News

कचरा गाडीच्या धडकेत १२ वर्षीय मुलगी जागीच ठार; वडिलांची भेट ठरली अखेरची - Marathi News | 12-year-old girl killed in accident of garbage vehicle; Dad's meeting was final | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :कचरा गाडीच्या धडकेत १२ वर्षीय मुलगी जागीच ठार; वडिलांची भेट ठरली अखेरची

नागरिकांनी गाडीच्या काचा फोडल्या. ...

अखेर दीड वर्षानंतर मानवत रोडवर रेल्वे उड्डाणपुलाचे काम सुरू - Marathi News | Finally, a year and a half later, Railway flyover started on Manavat Road | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :अखेर दीड वर्षानंतर मानवत रोडवर रेल्वे उड्डाणपुलाचे काम सुरू

उड्डाणपुलाचे अंतिम टप्प्यात असणारे काम मागील वर्षभरापासून कासवगतीने सुरु होते. ...

परभणी : गतवर्षीच्या तुलनेत दुप्पटीने वाढला जलसाठा - Marathi News | Parbhani: Water reserves increased almost twice as much as last year | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : गतवर्षीच्या तुलनेत दुप्पटीने वाढला जलसाठा

यावर्षी परतीच्या पावसाने जिल्ह्यातील प्रकल्पांच्या पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ झाली आहे़ मागील वर्षी आॅक्टोबर महिन्यातील पाणीसाठ्याच्या तुलनेत यंदा प्रकल्पांमध्ये दुप्पटीने वाढ झाली आहे़ त्यामुळे संभाव्य पाणीटंचाईचे संकट शिथील झाले आहे़ ...

परभणी : पाच कोटींतून होणार रस्त्याची कामे - Marathi News | Parbhani: Road works will be done in five crores | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : पाच कोटींतून होणार रस्त्याची कामे

शहरातील रस्त्यांची समस्या दूर करण्यासाठी पाच कोटी रुपयांच्या कामांना कार्यारंभ आदेश दिला असल्याची माहिती महानगरपालिकेच्या वतीने देण्यात आली. ...

परभणी : हेक्टरी २० हजारांचा फटका - Marathi News | Parbhani: 3 thousand hectare / ha | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : हेक्टरी २० हजारांचा फटका

अतिवृष्टीमुळे खरीप हंगामातील सोयाबीनचे अतोनात नुकसान झाले असून, या नुकसानीपोटी शासनाने देऊ केलेल्या मदतीनंतरही उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी सरासरी २० हजार रुपयांचा फटका सहन करावा लागत असून आर्थिक मदतीत वाढ करण्याची मागणी होत आहे़ ...

परभणीत होणार सैन्य भरती मेळावा - Marathi News | Military recruitment rally to be held in Parbhani | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणीत होणार सैन्य भरती मेळावा

औरंगाबाद येथील सैैन्यभरती कार्यालयाच्या वतीने व जिल्हा प्रशासनाच्या सहकार्याने परभणीत सैन्य भरतीचे आयोजन करण्यात आले असून यासाठी आॅनलाईन अर्ज स्वीकारले जाणार आहेत. ...

परभणीतील बसपोर्टच्या कामाला येईना गती - Marathi News | The pace of the busport in Parbhani did not come | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणीतील बसपोर्टच्या कामाला येईना गती

परभणी येथे अद्ययावत असे बसपोर्ट उभारणीसाठी राज्य शासनाने एक वर्षापूर्वी मंजुरी दिली खरी; परंतु, अद्यापही बसपोर्टच्या कामास गती मिळत नसल्याने परभणीकरांच्या बसपोर्टच्या स्वप्नाला अधिकारी व संबंधित गुत्तेदारांकडून खीळ बसत आहे. ...

परभणी : रस्त्याच्या डांबरीकरणासाठी नागरिकांनी केले आंदोलन - Marathi News | Parbhani: Citizens' agitation for street demolition | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : रस्त्याच्या डांबरीकरणासाठी नागरिकांनी केले आंदोलन

उघडा महादेव ते कारेगाव रस्त्याचे डांबरीकरण करावे, या प्रमुख मागणीसाठी २३ नोव्हेंबर रोजी या भागातील अनेक वसाहतींमधील नागरिकांनी रस्त्यावरच ठिय्या आंदोलन केले. ...