लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
परभणी

परभणी

Parabhani, Latest Marathi News

परभणी जिल्ह्यात अतिवृष्टीने उडाला हाहाकार; अनेक गावांना पुराचा वेढा, सेना दलास पाचारण - Marathi News | Heavy rains wreak havoc in Parbhani district; Many villages inundated with floodwaters, army called in | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी जिल्ह्यात अतिवृष्टीने उडाला हाहाकार; अनेक गावांना पुराचा वेढा, सेना दलास पाचारण

जिल्हा प्रशासनाने खबरदारी म्हणून छत्रपती संभाजीनगर येथून सेना दलाची तुकडी मागविली असून, अतिरिक्त एनडीआरएफच्या पथकाचीही शासनाकडे मागणी केली. ...

Parabhani: उसाच्या थकीत बिलासाठी शेतकऱ्यांचे साखर कारखान्यासमोर पुंगी बजाव आंदोलन - Marathi News | Parabhani: Farmers Pungi bajaw protest in front of sugar factory for overdue sugarcane bills | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :Parabhani: उसाच्या थकीत बिलासाठी शेतकऱ्यांचे साखर कारखान्यासमोर पुंगी बजाव आंदोलन

साेनपेठ तालुक्यातील सायखेडा येथील ट्वेन्टी वन युनिट टू कारखाना ...

शिकवणीविना 'एमपीएससी'त यश; परभणीची आंचल अग्रवाल कर निरीक्षक परीक्षेत राज्यात तिसरी - Marathi News | Success in MPSC without tuition; Parbhani's Aanchal Agarwal ranks third in the state in the tax inspector exam | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :शिकवणीविना 'एमपीएससी'त यश; परभणीची आंचल अग्रवाल कर निरीक्षक परीक्षेत राज्यात तिसरी

एमपीएससीचा निकाल जाहीर; खेड्यातील मुलीचे २२ व्या वर्षी यशाला गवसणी ...

Parabhani: गोदावरीच्या पुरात अडकले शिक्षक; ध्वजारोहणासाठी ग्रामस्थांनी पाठवला ट्रॅक्टर - Marathi News | Parabhani: Even if there is a flood, the flag hoisting should not stop! Villagers sent a tractor for teachers | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :Parabhani: गोदावरीच्या पुरात अडकले शिक्षक; ध्वजारोहणासाठी ग्रामस्थांनी पाठवला ट्रॅक्टर

ग्रामस्थांच्या या एकजुटीमुळे आणि संवेदनशीलतेमुळे ध्वजारोहण सोहळा वेळेत आणि उत्साहात पार पडला. ...

परभणी कृषी विद्यापीठ विकसित रबी बियाणे विक्री १७ सप्टेंबरपासून; कोणत्या बियाण्याला किती दर? - Marathi News | Parbhani Agricultural University developed Rabi crop seeds to be sold from September 17; What is the price of which seeds? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :परभणी कृषी विद्यापीठ विकसित रबी बियाणे विक्री १७ सप्टेंबरपासून; कोणत्या बियाण्याला किती दर?

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या विस्तार शिक्षण संचालनालयामार्फत रबी पीक परिसंवाद दिनांक १७ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी ११.०० वाजता परभणी येथील कृषि महाविद्यालयाच्या सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. ...

सोमनाथ सूर्यवंशी काेठडीतील मृत्यू; मागदर्शक तत्त्वांबाबत मुख्य सचिवांनी शपथपत्र दाखल करावे - Marathi News | Somnath Suryavanshi dies in custody; Chief Secretary should file an affidavit regarding the guiding principles orders Aurangabad High Court | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सोमनाथ सूर्यवंशी काेठडीतील मृत्यू; मागदर्शक तत्त्वांबाबत मुख्य सचिवांनी शपथपत्र दाखल करावे

सोमनाथ सूर्यवंशीच्या प्रकरणात उच्च न्यायालयाचे आदेश, पुढील सुनावणी १० ऑक्टोबरला ...

जीवघेणा पूर, मृत्यूशी झुंज देत होते मजूर; परभणीत प्रशासनाच्या तत्परतेमुळे मोठी दुर्घटना टळली - Marathi News | Life-threatening flood, four laborers were fighting death; A major tragedy was averted due to the promptness of the Parbhani administration | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :जीवघेणा पूर, मृत्यूशी झुंज देत होते मजूर; परभणीत प्रशासनाच्या तत्परतेमुळे मोठी दुर्घटना टळली

थूना नदीच्या पाण्यात अडकलेल्या चार मजूरांची थरारक सुटका;परभणीतील रेस्क्यू ऑपरेशनचे सर्वत्र कौतुक ...

Parabhani: ४ लाख देऊन लग्न केलं, पण 'करमत नाही' म्हणत नवविवाहिता दागिने घेऊन पळाली! - Marathi News | Parabhani: Married for Rs 4 lakh, but the newlyweds ran away with the jewelry, saying 'I'm bored here'! | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :Parabhani: ४ लाख देऊन लग्न केलं, पण 'करमत नाही' म्हणत नवविवाहिता दागिने घेऊन पळाली!

लग्नानंतर विवाहिता पसार, तरुणाची फसवणूक; मानवत पोलिस ठाण्यात चार जणांविरुद्ध गुन्हा ...