उच्चदाब प्रणाली योजनेंतर्गत जिल्ह्यात बसविण्यात येत असलेल्या स्वतंत्र विद्युत रोहित्राचा भार पेलण्यासाठी वीज वितरण कंपनीकडून उच्चदाब प्रणाली योजना २ अंमलात आणली आहे. या योजनेंतर्गत १२ कोटी रुपयांची कामे होणार असून १० डिसेंबर २०१९ रोजी या कामाचे कार्य ...
मागील महिन्यात दैठणा येथील स्टेट बँकेच्या शाखेचे गज वाकवून चोरीचा प्रयत्न केल्याच्या प्रकरणात स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकाने चार आरोपींना अटक केली असून, गंगाखेड तालुक्यातील नळद येथील आरोपीने मुंबईच्या तिघांची मदत घेऊन हा प्रकार केला असल्याची ...
येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर २४ जानेवारीपासून सीएए, एनआरसी कायद्याच्या विरोधात सुरू केलेल्या बेमुदत धरणे आंदोलनामध्ये शनिवारी जिल्हाभरातील महिलांनी सहभाग नोंदवून या कायद्याला विरोध दर्शविला. ...
येलदरी धरणाच्या पायथ्याला एका ओसाड जागेवर पडून असलेल्या अजगराने अख्खी शेळी गिळल्याची बाब सर्पमित्रांच्या पाहणीनंतर स्पष्ट झाली़ सर्पमित्रांनी मृत अवस्थेतील शेळीला बाजूला करून या अजगरास जंगलात सुरक्षित सोडून दिले़ हा प्रकार ५ फेब्रुवारी रोजी दुपारी २ ...
एमएस्सी कृषी या पदव्युत्तर पदवीला व्यावसायिक पदवीचा दर्जा द्यावा, या प्रमुख मागणीसाठी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी ५ फेब्रुवारीपासून विद्यापीठ परिसरात बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे़ ...