संजिवनी मित्र मंडळाच्या वतीने ७ ते ११ फेब्रुवारी या पाच दिवसांच्या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या कृषी महोत्सवात राज्यभरातून १७० स्टॉलची उभारणी करण्यात आली होती. या स्टॉलमधून तीन कोटींची उलाढाल झाली आहे. यामुळे या कृषी महोत्सवाला पाचही दिवस शेतकऱ्या ...
संजय गांधी निराधार योजनेंतर्गत अनुदान मिळवून देण्याच्या मागणीसाठी ३ हजार रुपयांची पत्नीकरवी लाच स्वीकारताना पोहंडूळ येथील पोलीस पाटलास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ११ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६ वाजता ताब्यात घेतले. ...
संत नरहरी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त परभणी शहरात नागरिकांच्या वतीने पालखी सोहळा साजरा करण्यात आला. यामध्ये मोठ्या प्रमाणात समाज बांधवांचा सहभाग होता. ...
शहरातील जवळपास ३९० कोटी रुपये खर्च करुन कार्यान्वित होणाऱ्या पाणीपुरवठा योजनेंतर्गत ३५ हजार नळधारकांचे १० कोटी ५० लाख रुपये काहीही न करता कंत्राटदाराच्या घशात घालण्याचा खटाटोप मनपात करण्यात येत असल्याचा आरोप सत्ताधारी काँग्रेसचे नगरसेवक सचिन देशमुख य ...
महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेंतर्गत जिल्ह्यात वैयक्तिक लाभाच्या कामांवर भर दिला जात असून, मागील दोन महिन्यांपासून सिंचन विहीर आणि घरकुलांची कामे वाढली आहे. ...
पाथरी हेच साईबाबा यांचे जन्मस्थान असल्याने पाथरीकरांच्या मागणीला पाठिंबा देण्यासाठी साईबाबा यांचे सद्गुरु केशवराज बाबासाहेब महाराज यांची कर्मभूमी असलेल्या सेलू येथून ९ फेब्रुवारी रोजी सेलू ते पाथरी अशी २६ कि.मी. अंतराची पायी दिंडी काढण्यात आली. या दि ...