बाजार समितीचा कर चुकवून दुसºया बाजारपेठेत माल विक्रीसाठी नेणाºया दोन व्यापाºयांवर जिंतूर बाजार समितीच्या अधिकाºयांनी कारवाई करुन १० हजार ९०० रुपयांची मार्केट फिस वसूल केली आहे. ...
अल्पसंख्यांक समाजातील शैक्षणिक सुविधांना बळकटी देण्यासाठी २०१६ मध्ये परभणी जिल्ह्याला मंजूर झालेल्या नवीन तंत्रनिकेतनच्या इमारत बांधकामाची मान्यता रद्द करण्यात आली आहे़ पुरेशी विद्यार्थी संख्या नसल्याचे कारण पुढे करीत ही मान्यता रद्द केल्याने पुन्हा ...
मुदखेड ते परभणी या ८१ कि.मी.अंतराच्या रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण झाल्यानंतरही नांदेड विभागाला पॅसेंजर रेल्वे गाड्यांचा लूज टाईमचे नियोजन करता न आल्याने नांदेड ते परभणी हा दीड तासांचा प्रवास पूर्ण करण्यासाठी पॅसेंजर रेल्वेगाड्या तीन तास वेळ घेत आहेत. प ...
‘सरारारा-पीरीरीरी’ म्हटलं की मोहसीन खान अशी ओळख आता टिक टॉकमध्ये रुढ झाली आहे. ८ वर्षांच्या बालकांपासून ते ५० वर्षाच्या नागरिकांपर्यंत मोहसीन खान याला ओळखू लागले आहेत ...
येत्या आर्थिक वर्षात ५७६ कोटी रुपयांचा आर्थिक ताळेबंद बांधत शनिवारी महानगरपालिकेचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला. येत्या वर्षात कोणत्याही करांमध्ये वाढ करण्यात आली नसली तर मिळालेल्या उत्पन्नातून शिक्षण, आरोग्य, क्रीडा या घटकांबरोबरच पर्यटनविकासाची कामे ...
एप्रिल २०१९ ते जानेवारी २०२० या कालावधीत विविध कारणांवरुन ० ते ५ वर्षे वयोगटातील ७३ बालकांचा जिल्ह्यात मृत्यू झाल्याची बाब आरोग्य विभागाने राज्य शासनाकडे सादर केलेल्या अहवालातून समोर आली आहे. या कालावधीत ३ मातांचाही मृत्यू झाला असल्याची माहिती आरोग्य ...
शहरातील खंडोबा बाजारात दर गुरुवारी जनावरांचा बाजार भरतो. या बाजारात येणाऱ्या जनावरांची पिण्याच्या पाण्यावाचून हेळसांड होत आहे. या बाजारात असलेल्या पाण्याच्या हौदाची दुरवस्था झाली असून या हौदात पाणीच साचत नाही. परिणामी शेतकरी व व्यापाऱ्यांना आपल्या जन ...
उच्चदाब प्रणाली योजनेंतर्गत शेतकऱ्यांच्या कृषीपंपासह घरगुती, औद्योगिक व वाणिज्य वीज ग्राहकांना वीज पुरवठा करण्यासाठी ८६ कोटींची कामे मंजूर करण्यात आली; परंतु, या योजनेत मुदत संपूनही कामे पूर्ण न झाल्याने महावितरण कंपनीने २१ कंत्राटदारांना अमाधानकारक ...