एका मूकबधीर महिलेवर दोघांनी अत्याचार केल्याची घटना दैठणा पोलीस ठाण्याच्या हद्दीत १६ मार्च रोजी सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास घडली असून, पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. ...
पाथरी येथील उपविभागीय अधिकारी व्यंकट कोळी यांना परभणीतील उपजिल्हाधिकारी कार्यालयातील अधिसंख्य या पदावर वर्ग करण्यात येत असल्याचे आदेश महसूल विभागाचे उपसचिव डॉ़ माधव वीर यांनी काढले आहेत़ ...
कोरोना विषाणूच्या प्रतिबंधासाठी जिल्ह्यातील सर्व न्यायालयाच्या कामकाजात १७ मार्चपासून बदल करण्यात आला आहे़ सकाळी ११ वाजेपासून ते २ वाजेपर्यंतच न्यायालयीन कामकाज होणार असल्याची माहिती न्यायालय सूत्रांनी दिली़ ...
किरकोळ आजारासंदर्भात ग्रामीण भागात अंगणवाडी सेविका, आशा स्वयंसेविका यांच्या माध्यमातून जिल्हाभर सर्वेक्षण करण्यास सुरुवात झाली असून, कोरोना संसर्गजन्य आजाराच्या प्रतिबंधासाठी प्रशासनाच्या वतीने सर्वतोपरी उपाययोजना करण्यात आल्या आहेत, अशी माहिती जिल्ह ...