येलदरी येथून शहरातील जलकुंभात दाखल झालेले पाणी चाचणीच्या निमित्ताने नळाद्वारे शहरवासियांच्या घरात पोहचले आहे. रविवारी महानगरपालिकेने नवीन योजनेच्या जलवाहिनीची चाचणी घेतली असून दर्गारोड परिसरातील अनेक भागात येलदरीच्या पाण्याचा पुरवठा करण्यात आला. त्या ...
कोरोना या विषाणूचा प्रादूर्भाव टाळण्यासाठी अत्यावश्यक कामाशिवाय चारचाकी व दुचाकी वाहनांना रस्त्यावरुन फिरण्यास मनाई करण्यात आली आहे. त्यामुळे मंगळवारपासून आता रस्त्यांवरील वाहतूकही प्रशासनाने प्रतिबंधित केली आहे. ...
कोरोना या विषाणूचा प्रादुर्भाव जिल्ह्यात होऊ नये, यासाठी जिल्हा प्रशासन कसोसीने प्रयत्न करीत आहे. यासाठी एक-एक प्रतिबंधात्मक आदेश काढत असले तरी नागरिकांनी मात्र अजूनही या संदर्भात गांभीर्याने घेतले नसल्याचे सोमवारच्या जिल्ह्यातील वातावरणावरुन दिसून आ ...
कोरोना या संसर्गजन्य आजाराच्या विषाणूची लागण होऊ नये म्हणून घरकाम, कुटुंबियांशी संवाद साधत शहरातील नागरिकांनी शासनाने जाहीर केलेला ‘जनता कर्फ्यू’ हा दिवस स्वकियांत घालविला. कोरोनाच्या विरोधात नागरिकांचा अभूतपुर्व प्रतिसाद होता. ...
जनता कर्फ्यूचे आवाहन केल्यानंतर रविवारी सकाळपासूनच शहरातील बाजारपेठ बंद ठेवण्यात आली. सर्वसामान्य नागरिकांबरोबरच सेवाभावी संस्था, व्यापारी, अधिकारी या लढ्यात सहभागी झाले. त्यामुळे कोरोनाचा प्रतिबंध रोखण्यास यश मिळण्याची आशा निर्माण झाली आहे. ...
जिल्हा नियोजन समितीच्या वतीने देण्यात येणाऱ्या निधीतील तब्बल १४ कोटी १९ लाख २५ हजार रुपयांची कामे जिल्हा परिषदेने बदलली असून, या बदलास पालकमंत्री नवाब मलिक यांची मंजुरी घेण्यात आली आहे़ ...