जिल्ह्यात संचारबंदीचे उल्लंघन करुन अनावश्यक फिरणाऱ्या ४३ आरोपींवर आतापर्यंत २३ गुन्हे दाखल झाले असून ४७ वाहने पोलिसांनी जप्त केले आहेत. नियमाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल, असा इशारा पोलीस अधीक्षक कृष्णकांत उपाध्याय यांनी दिला आहे. ...
कोरोना विषाणूचा संसर्ग वाढू नये, या अनुषंगाने जिल्ह्यात अंगणवाडी सेविका, मदतनीस व आशा स्वयंसेविका यांच्या वतीने सर्व्हेक्षण करण्यात येत असून १८ ते २६ मार्च या कालावधीत जिल्ह्यात २ लाख ७ हजार १८ नागरिकांचे सर्व्हेक्षण पूर्ण करण्यात आले आहे. त्यामध्ये ...
जिल्ह्यात तब्बल १६ दिवसांपासून कोरोनाच्या अनुषंगाने संशयितांच्या तपासण्या केल्या जात आहेत. त्यात आतापर्यंत १३४ जणांची तपासणी केल्यानंतरही एकही व्यक्ती कोरोना पॉझिटीव्ह आढळलेला नाही. त्यामुळे जिल्हावासियांनी आणखी काही दिवस शासनाने घालून दिलेल्या नियमा ...