जिल्ह्याच्या सीमांवरुन अनेक नागरिक प्रवेश करीत असल्याची बाब उघडकीस आल्यानंतर आता सर्व तपासणी नाक्यांवर सीसीटीव्ही कॅमेरे बसविले जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. ...
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी शुक्रवारी मास्कचा वापर न करणाºयांविरुद्ध दंडात्मक कारवाईचे आदेश काढले. या आदेशानंतर गंगाखेड आणि पाथरी या दोनच तालुक्यात कडक पाऊले उचलत १९ जणांविरुद्ध कारवाई केली आहे. इतर भागात आदेशाचे सर्रास उल्लंघन ...
गंगाखेड शहरातील एक दारुचे दुकाने फोडून देशी, विदेशी दारु चोरुन नेणाऱ्या चौघांना स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने अटक केली आहे. या संदर्भात पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी, गंगाखेड परभणी रस्त्यावरील हॉटेल चांगभलं बार हे हॉटेल बंद असताना चोरट्यांनी ...
शहरातील एमआयडीसी भागातील कोरोना बाधित युवकाच्या घराच्या परिसरात प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी महानगरपालिकेतील १०० हून अधिक अधिकारी- कर्मचारी दोन दिवसांपासून जिवाची पर्वा न करता काम करीत आहेत. या कर्मचाऱ्यांच्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांमुळेच शहरा ...
संचारबंदीमुळे शहरातील सर्व वाहतूक ठप्प असल्याने व रुग्णवाहिकाही उपलब्ध झाली नसल्याने प्रसुती वेदनेने विव्हळत सायकल रिक्षामध्ये जिल्हा रुग्णालयाकडे जाणाºया एका महिलेला महानगरपालिका व पोलीस कर्मचाऱ्यांनी माणुसकी दाखवत तातडीने वाहनाद्वारे दवाखान्यात दाख ...