लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
परभणी

परभणी

Parabhani, Latest Marathi News

Bharat Bandh : परभणी जिल्ह्यात शेतकऱ्यांसाठी शटर डाऊन; भारत बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद - Marathi News | Bharat Bandh : Districtwide shutter down for Parbhani farmers; Bharat Bandla spontaneous response | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :Bharat Bandh : परभणी जिल्ह्यात शेतकऱ्यांसाठी शटर डाऊन; भारत बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद

Bharat Bandh भारत बंदमध्ये सहभागी होण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना या सत्ताधारी पक्षांसह शेतकरी संघटना, विविध कामगार संघटना आणि सेवाभावी संस्थांनी बंदचे आवाहन केले होते ...

परभणीचे सीईओ बी.पी. पृथ्वीराज यांची लातूरच्या जिल्हाधिकारीपदी बदली - Marathi News | Parbhani CEO B.P. Prithviraj transferred as District Collector of Latur | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणीचे सीईओ बी.पी. पृथ्वीराज यांची लातूरच्या जिल्हाधिकारीपदी बदली

सामान्य प्रशासन विभागाच्या अप्पर मुख्य सचिव (सेवा) सुजाता सौनिक यांनी ८ डिसेंबर रोजी पृथ्वीराज यांच्या बदलीचे आदेश काढले आहेत. ...

धान्य मिळत नसेल वापरा रेशन दुकान पोर्टेबिलिटी; साडेआठ हजार कार्डधारकांनी घेतला लाभ  - Marathi News | Use ration shop portability if grain is not available; 8.5 thousand cardholders took advantage | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :धान्य मिळत नसेल वापरा रेशन दुकान पोर्टेबिलिटी; साडेआठ हजार कार्डधारकांनी घेतला लाभ 

सार्वनजिनक वितरण प्रणालीअंतर्गत जिल्ह्यातील कार्डधारकांना अल्पदरामध्ये अन्न-धान्याचा पुरवठा केला जातो. ...

पत्रकार भवन परिसरातील बेवारस बॅगमुळे नागरिकांना फुटला घाम - Marathi News | Citizens broke out in sweat due to unattended bags in Patrakar Bhavan area | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :पत्रकार भवन परिसरातील बेवारस बॅगमुळे नागरिकांना फुटला घाम

पत्रकारभवनच्या गॅलरीत सकाळी ११ वाजेच्या सुमारास एका व्यक्तीला बेवारस बॅग आढळून आली. ...

लाचखोरीच्या प्रकरणात फौजदारासह एक पोलीस कर्मचारी निलंबित - Marathi News | Suspended a police officer along with a criminal in a bribery case | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :लाचखोरीच्या प्रकरणात फौजदारासह एक पोलीस कर्मचारी निलंबित

पाथरी पोलीस ठाण्यात दाखल गुन्हातील दोन वेगवेगळ्या प्रकरणात  पोलीस उपनिरीक्षक टोपाजी कोरके व पोलीस शिपाई रमेश पांडूरंग मुंढे यांचे निलंबन ...

छळ करून विवाहितेस आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या पती, सासूला सक्तमजुरीची शिक्षा - Marathi News | Husband, mother-in-law sentenced to hard labor for torturing married woman | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :छळ करून विवाहितेस आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या पती, सासूला सक्तमजुरीची शिक्षा

सात महिन्यांची गर्भवती असताना ५ फेब्रुवारी २०१५ रोजी राहत्या घरी जळून मरण पावली. ...

धक्कादायक ! अज्ञात वाहनाच्या धडकेने पिता-पुत्राचा मृत्यू - Marathi News | Shocking! Father and son killed in unidentified vehicle collision | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :धक्कादायक ! अज्ञात वाहनाच्या धडकेने पिता-पुत्राचा मृत्यू

मुलाचा जागीच मृत्यू झाला तर वडिलांचा उपचारादरम्यान मृत्यू ...

अग्निशमनच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांवरच साडेतीन लाख नागरिकांच्या सुरक्षेची जबाबदारी - Marathi News | Responsibility for the safety of three and a half lakh citizens on firefighters alone | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :अग्निशमनच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांवरच साडेतीन लाख नागरिकांच्या सुरक्षेची जबाबदारी

कंत्राटी कर्मचाऱ्यांना आगीच्या घटना आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करावे लागत आहेत. ...