लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
परभणी

परभणी

Parabhani, Latest Marathi News

शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी विद्यार्थांचे जिल्हा कचेरीत आंदोलन; शिक्षकांच्या रिक्त जागा भरण्याची मागणी - Marathi News | Students' agitation in District Kacheri to avoid educational losses; Demand for filling up of vacant posts of teachers | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी विद्यार्थांचे जिल्हा कचेरीत आंदोलन; शिक्षकांच्या रिक्त जागा भरण्याची मागणी

परभणी तालुक्यातील पेडगाव येथील जिल्हा परिषद शाळेतील मुख्याध्यापक व शिक्षकांच्या रिक्त पदामुळे विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होत आहे. ...

कोरोनाचा असाही दुष्परिणाम, दोन वर्षांत वाढले मानसिक रुग्ण - Marathi News | This is also a side effect of Corona, the number of mental patients has increased in two years | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :कोरोनाचा असाही दुष्परिणाम, दोन वर्षांत वाढले मानसिक रुग्ण

सात महिन्यांत २० हजार रुग्णांची तपासणी, परभणी जिल्ह्यातील स्थिती ...

चारित्र्यावर संशय घेऊन उकळती भाजी फेकली पत्नीच्या तोंडावर; निर्दयी पतीवर गुन्हा दाखल - Marathi News | The cruel act of the husband, doubting wife's character, threw boiling gravy on his wife's face | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :चारित्र्यावर संशय घेऊन उकळती भाजी फेकली पत्नीच्या तोंडावर; निर्दयी पतीवर गुन्हा दाखल

पती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे ...

पीक कर्ज कसे फेडावे; या चिंतेतून शेतकऱ्याची आत्महत्या - Marathi News | How to pay off crop loans; The farmer committed suicide due to this worry | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :पीक कर्ज कसे फेडावे; या चिंतेतून शेतकऱ्याची आत्महत्या

शेतीतून उत्पन्न मिळत नसल्याने मागील काही दिवसांपासून ते चिंतेत होते. ...

कापसावर फवारणी करताना किटकनाशक तोंडात गेल्याने तरुण शेतकऱ्याने जीव गमावला - Marathi News | A young farmer lost his life after getting pesticide in his mouth while spraying cotton | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :कापसावर फवारणी करताना किटकनाशक तोंडात गेल्याने तरुण शेतकऱ्याने जीव गमावला

डब्याचे झाकण उघडताना किटकनाशक शेतकऱ्याच्या तोंडात गेले ...

गंगाखेडजवळ ट्रॅव्हल्स-बसचा भीषण अपघात; बसचालकाचा मृत्यू, ३१ प्रवासी जखमी - Marathi News | Travels-Bus fatal accident near Gangakhed; Bus driver died during treatment, 31 passengers injured | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :गंगाखेडजवळ ट्रॅव्हल्स-बसचा भीषण अपघात; बसचालकाचा मृत्यू, ३१ प्रवासी जखमी

दोन्ही गाड्यातील ३१ प्रवासी जखमी झाले होते. यात १० प्रवास्यांसोबत बस चालक गंभीर जखमी होते. ...

चालकानेच साधला डाव; साथीदारांच्या मदतीने मुनिमाची कार रस्त्यात अडवून लुटले ४ लाख - Marathi News | The driver is mastermind behind robbery; 4 lakhs were stolen by blocking the car on the road with the help of accomplices | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :चालकानेच साधला डाव; साथीदारांच्या मदतीने मुनिमाची कार रस्त्यात अडवून लुटले ४ लाख

चालकाने आपल्या दोन साथीदारांच्या मदतीने कट रचून निर्जन ठिकाणी कार अडवून लुटली रक्कम ...

शासकीय गोडाऊन बाहेरून ट्रक चोरीला; २५० क्विंटल स्वस्तधान्य गायब - Marathi News | Truck stolen from outside government godown; 250 quintals of ration grain missing | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :शासकीय गोडाऊन बाहेरून ट्रक चोरीला; २५० क्विंटल स्वस्तधान्य गायब

पालम तालुक्यातील शासकीय गोडाऊन परिसरात घटना ...