लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
परभणी

परभणी

Parabhani, Latest Marathi News

परभणीत गणेश विसर्जनासाठी मनपाची यंत्रणा सज्ज; ३० मुर्ती संकलन केंद्र,२४ वाहनेही तैनात - Marathi News | Municipality system ready for Ganesha immersion in Parbhani; 30 idol collection centers, 24 vehicles also deployed | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणीत गणेश विसर्जनासाठी मनपाची यंत्रणा सज्ज; ३० मुर्ती संकलन केंद्र,२४ वाहनेही तैनात

शहरातील सार्वजनिक व घरगुती मुर्ती संकलन केंद्राजवळ आणून देण्याचे आवाहन मनपा प्रशासनाने केलं आहे ...

अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरण; तिसऱ्या दिवशी पोलिसांकडून दोन्ही आरोपी जेरबंद - Marathi News | A case of rape on a minor girl; On the third day, both the accused were arrested by the police | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरण; तिसऱ्या दिवशी पोलिसांकडून दोन्ही आरोपी जेरबंद

जिंतूर तालुक्यातील राजेगाव शिवारात पोलिसांनी दुचाकीचा पाठलाग करून आरोपींना पकडले ...

पाच हजारांची लाच स्वीकारताना महिला पाेलीस उपनिरीक्षक जाळ्यात - Marathi News | While accepting a bribe of Rs 5000, the woman sub-inspector was caught by ACB | Latest latur News at Lokmat.com

लातुर :पाच हजारांची लाच स्वीकारताना महिला पाेलीस उपनिरीक्षक जाळ्यात

रेणापूर येथील घटना : एसीबीच्या पथकाची कारवाई ...

धक्कादायक! परभणीत मनसे शहराध्यक्षाची हत्या, सकाळी शाखेचं उदघाटन अन् रात्री हल्ला - Marathi News | Murder of MNS city president in Parbhani sachin patil | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :धक्कादायक! परभणीत मनसे शहराध्यक्षाची हत्या, सकाळी शाखेचं उदघाटन अन् रात्री हल्ला

परभणीमध्ये मनसेचे शहराध्यक्ष सचिन पाटील यांची हत्या करण्यात आली आहे. मध्यरात्री दोन वाजताच्या सुमारास ही घटना घडली असून शहरात खळबळ उडाली आहे. ...

सामाजिक सलोख्याचे अनोखे दर्शन; मुस्लीम बांधवांकडे ४० वर्षांपासून गणेश मंडळाची धुरा - Marathi News | Vision of social harmony through Ganesh Mahotsava; Manwat's Driver Ganesh Mandala's president is Muslim brothers for 40 years | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :सामाजिक सलोख्याचे अनोखे दर्शन; मुस्लीम बांधवांकडे ४० वर्षांपासून गणेश मंडळाची धुरा

खासगी वाहन चालकांनी १९८३ साली एकत्र येऊन ड्रायव्हर युनियनच्या माध्यमातून गणेश मंडळांची स्थापना केली. ...

काँग्रेसच्या अनुसूचित जाती विभागाची राज्य कार्यकारिणी जाहीर - Marathi News | The state executive of the scheduled caste division of the Congress has been announced | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :काँग्रेसच्या अनुसूचित जाती विभागाची राज्य कार्यकारिणी जाहीर

राज्यभरातील ६६ पदाधिकाऱ्यांची उपाध्यक्ष, सरचिटणीस, सचिव व कार्यकारी सदस्यपदी निवड ...

संध्याकाळी अटक केलेला खुनातील मुख्य आरोपी पहाटे झाला फरार - Marathi News | The main accused in the murder, who was arrested in the evening, absconded early in the morning | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :संध्याकाळी अटक केलेला खुनातील मुख्य आरोपी पहाटे झाला फरार

पोलिसांची वेगवेगळी पथके घेत आहेत शोध ...

इंद्रायणी नदीच्या पाणी पातळीत वाढ, पुलावरून पाणी गेल्याने ८ गावांचा संपर्क तुटला - Marathi News | Increase in water level of Indrayani river, 8 villages were cut off due to water flowing over the bridge | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :इंद्रायणी नदीच्या पाणी पातळीत वाढ, पुलावरून पाणी गेल्याने ८ गावांचा संपर्क तुटला

उर्ध्वगतीचा पाण्याचा दाब आणि नदीचा गोदावरीत मिसळणारा प्रवाहाने पात्र तुंबले आहे. ...