लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
परभणी

परभणी

Parabhani, Latest Marathi News

दशक्रियाविधीसाठी आला अन् जीव गमावला; गोदावरीतील पाण्याच्या अंदाज न आल्याने बुडून मृत्यू - Marathi News | Death of a relative who came for Dashakriya Vidhi by drowning in Godavari pot | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :दशक्रियाविधीसाठी आला अन् जीव गमावला; गोदावरीतील पाण्याच्या अंदाज न आल्याने बुडून मृत्यू

पोहण्यासाठी उतरल्यानंतर पाण्याचा अंदाज न आल्याने बुडून झाला मृत्यू ...

दाम्पत्याने एकाच खोलीत घेतला गळफास; पतीचा मृत्यू, तर दोरी तुटल्याने गर्भवती पत्नी बचावली - Marathi News | The couple hanging in the same room;husband died, and the pregnant wife was rescued by a broken rope | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :दाम्पत्याने एकाच खोलीत घेतला गळफास; पतीचा मृत्यू, तर दोरी तुटल्याने गर्भवती पत्नी बचावली

सात वर्षांच्या सुखीसंसारानंतर दाम्पत्याने असा टोकाचा निर्णय का घेतला याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. ...

भयंकर! खेळ म्हणून मुलांनी मोबाईलच्या बॅटरीला जोडले डिटोनेटर; स्फोटात दोघे गंभीर जखमी - Marathi News | Shocking! The children attached the detonator to the battery of the mobile as a game; two were seriously injured in the blast | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :भयंकर! खेळ म्हणून मुलांनी मोबाईलच्या बॅटरीला जोडले डिटोनेटर; स्फोटात दोघे गंभीर जखमी

कुतुहूल म्हणून या मुलांनी आपल्याजवळ असलेल्या मोबाईलची बॅटरी काढून त्याचे कनेक्शन डिटोनेटर लावले. ...

पंधरा दिवसांत दोन खून, पोलिसांवरही दगडफेक; परभणी जिल्ह्यात गुन्हेगारांचे धारिष्ट वाढले - Marathi News | Two murders in a 15 days, even throwing stones at the police;The crime rate in Parabhani district has increased | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :पंधरा दिवसांत दोन खून, पोलिसांवरही दगडफेक; परभणी जिल्ह्यात गुन्हेगारांचे धारिष्ट वाढले

अवैध धंद्यांना विरोध करणाऱ्या युवकाचा खून आणि अवैध धंदे बंद करण्यासाठी गेलेल्या पोलिसांवरच दगडफेक केल्याच्या या घटनांनी जिल्ह्यात गुन्हेगारांचे धारिष्ट वाढले काय? असा प्रश्न निर्माण होत आहे. ...

धक्कादायक! युवकाचा पॅन क्रमांक वापरून ७८ कोटींचे व्यवहार, परभणी शहरातील घटना - Marathi News | Shocking! 78 crore transactions using youth's PAN number, incidents in Parbhani city | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :धक्कादायक! युवकाचा पॅन क्रमांक वापरून ७८ कोटींचे व्यवहार, परभणी शहरातील घटना

नोंदणी करताना उघड झाली बाब, युवकाच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल. ...

Petrol-Diesel price: 'जगात जर्मनी, भारतात परभणी', देशातील सर्वात महाग पेट्रोल परभणीत; काय आहे आजचा दर? - Marathi News | Petrol and Diesel price hike in Parbhani, at the highest rate in the country | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'जगात जर्मनी, भारतात परभणी', देशातील सर्वात महाग पेट्रोल परभणीत; काय आहे आजचा दर?

Petrol and Diesel price: परभणी भारतातील सर्वात महाग पेट्रोल-डिझेल मिळणारे शहर झाले आहे. ...

मोठी दुर्घटना टळली, रेल्वेच्या विद्युतकरणाचे इलेक्ट्रीक वायर चोरीच्या प्रयत्नात रुळावर पडले - Marathi News | A major accident was averted, and the electric wire of the railway's electrification fell on the tracks in an attempt to steal it | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :मोठी दुर्घटना टळली, रेल्वेच्या विद्युतकरणाचे इलेक्ट्रीक वायर चोरीच्या प्रयत्नात रुळावर पडले

लोको पायलट आणि गार्ड यांनी सतर्कता बाळगून ही रेल्वे थांबविली. रेल्वे थांबल्याने चोरटे घटनास्थळावरुन पसार झाले. ...

लाडनांदर यात्रेतील अवैध धंद्यावर कारवाईसाठी गेलेल्या पोलिसांवर दगडफेक, ६ पोलीस जखमी - Marathi News | 6 policemen injured in stone pelting at Ladnandar Yatra while taking action against illegal work | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :लाडनांदर यात्रेतील अवैध धंद्यावर कारवाईसाठी गेलेल्या पोलिसांवर दगडफेक, ६ पोलीस जखमी

लाडनांदर यात्रेतील अवैध धंदे मोठ्याप्रमाणात सुरू होते, यावर कारवाई करण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर अचानक हल्ला करण्यात आला ...