लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
परभणी

परभणी

Parabhani, Latest Marathi News

Video:डोक्यावर गमछा, हातात स्टेरिंग; रावसाहेब दानवेंची आमदारांसह दणक्यात ट्रॅक्टरवर सवारी - Marathi News | Rug on head, steering in hand; Central State Minister Raosaheb Danve riding on tractor with MLA Meghana Bordikar | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :Video:डोक्यावर गमछा, हातात स्टेरिंग; रावसाहेब दानवेंची आमदारांसह दणक्यात ट्रॅक्टरवर सवारी

ट्रॅक्टर चालवतच केंद्रीय रेल्वे राज्यमंत्र्यांनी संपूर्ण प्रदर्शन स्थळाला फेरफटका मारला. ...

कारागृहात कैद पतीला भेटण्यासाठी जाणाऱ्या महिलेकडून पिस्तूल, काडतूस जप्त - Marathi News | A pistol and a cartridge were seized from a woman who was going to visit her imprisoned husband in the jail | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :कारागृहात कैद पतीला भेटण्यासाठी जाणाऱ्या महिलेकडून पिस्तूल, काडतूस जप्त

पोलिसांनी रस्त्यामध्येच कैद्याच्या पत्नीकडून जप्त केले काडतुसासह पिस्तूल ...

संतापजनक! आईवडिलांच्या मृत्युनंतर चुलत्याने सांभाळले, पण त्याबदल्यात पुतणीवर केले अत्याचार - Marathi News | After the death of her parents,uncle took care of him, but in return, he used to rape on nephew every day | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :संतापजनक! आईवडिलांच्या मृत्युनंतर चुलत्याने सांभाळले, पण त्याबदल्यात पुतणीवर केले अत्याचार

दोन दिवसांपूर्वी घरातून पळून आलेली पीडित मुलगी परभणी येथील रेल्वे स्थानकावर एकटीच थांबली होती.चौकशीतून पुढे आले धक्कादायक सत्य ...

जिनिंगमध्ये आगीचे तांडव; कापूस, सरकी, मशीन जळून लाखोंचे नुकसान - Marathi News | Fire raging in ginning; cotton, sorghum, machine burnt ash, loss of lakhs | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :जिनिंगमध्ये आगीचे तांडव; कापूस, सरकी, मशीन जळून लाखोंचे नुकसान

मानवत येथील गजानन अॅग्रो जिनिंगमधील घटना  ...

गुंज गोशाळेतील तीन कडबा गंजींना आग; ९० हजार पेंढ्या खाक, ७५० गाईंच्या चाऱ्याचा प्रश्न बिकट - Marathi News | Three Kadba Ganjis in Gunj Goshala were set on fire; 90,000 straw hay, 750 cows fodder problem | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :गुंज गोशाळेतील तीन कडबा गंजींना आग; ९० हजार पेंढ्या खाक, ७५० गाईंच्या चाऱ्याचा प्रश्न बिकट

तब्बल ६ तासानंतर आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले. मात्र, तीन गंजीतील तब्बल ९० हजार कडबा पेंढी आगीत खाक झाल्या. ...

सोशल मीडियावरील वादग्रस्त पोस्ट भाजप पदाधिकाऱ्यास भोवली; गुन्हा दाखल - Marathi News | Controversial post on social media surrounds BJP office-bearer; Filed a crime | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :सोशल मीडियावरील वादग्रस्त पोस्ट भाजप पदाधिकाऱ्यास भोवली; गुन्हा दाखल

दोन समाजात तेढ निर्माण होईल अशी पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाल्याचे प्रकरण ...

स्विमिंगपूलमध्ये लहान मुलांकडे लक्ष द्या; वडिलांसोबत पोहणाऱ्या ६ वर्षीय बालकाचा बुडून मृत्यू - Marathi News | Pay attention to the little ones in the swimming pool; 6-year-old boy drowns while swimming with father | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :स्विमिंगपूलमध्ये लहान मुलांकडे लक्ष द्या; वडिलांसोबत पोहणाऱ्या ६ वर्षीय बालकाचा बुडून मृत्यू

पोटाला डमरू बांधून पोहत असताना बालक अचानक बुडाला ...

राज्यात पुढील चार दिवस पावसाचे, सावधानतेचा इशारा; वादळ आणि सोसाट्याचा वारा सुटणार - Marathi News | Rain, warning for next four days in the state; Storms of wind will blow | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यात पुढील चार दिवस पावसाचे, सावधानतेचा इशारा; वादळ आणि सोसाट्याचा वारा सुटणार

"२१ ते २३ एप्रिलदरम्यान विजांच्या कडकडाटासह वादळ आणि सोसाट्याचा वारा सुटण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी हलका पाऊस व गडगडाट वातावरण राहील." ...