लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
परभणी

परभणी

Parabhani, Latest Marathi News

महावितरण कर्मचाऱ्यांना ग्रामपंचायत कार्यालयात कोंडले; वीज खंडित केल्याने ग्रामस्थांचा रोष - Marathi News | MSEDCL employees locked in Gram Panchayat office; Villagers angry over power outage | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :महावितरण कर्मचाऱ्यांना ग्रामपंचायत कार्यालयात कोंडले; वीज खंडित केल्याने ग्रामस्थांचा रोष

तब्बल अडीच तास कर्मचाऱ्यांना ग्राम पंचायत कार्यालयात थांबुन ठेवले ...

गटशिक्षणाधिकारी कार्यालयास चोरून वीज देणे मुख्याध्यापिकेच्या अंगलट; दंडासह बिल भरावे लागणार - Marathi News | Stealing electricity from the group education officer's office; The bill will have to be paid along with the penalty | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :गटशिक्षणाधिकारी कार्यालयास चोरून वीज देणे मुख्याध्यापिकेच्या अंगलट; दंडासह बिल भरावे लागणार

सेलू येथील गटशिक्षणाधिकारी कार्यालयाकडे ४५ हजार रुपये वीज बिलाची थकबाकी असल्याने सहा महिन्यांपूर्वी वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. ...

वाळू माफियांनी कहर केला, चोरट्या वाहतुकीसाठी पूर्णा नदीवर पूल बांधला - Marathi News | The sand mafia crossed limits, building bridges over the Purna River for smuggling sand | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :वाळू माफियांनी कहर केला, चोरट्या वाहतुकीसाठी पूर्णा नदीवर पूल बांधला

परभणी जिल्ह्यातील प्रकार; प्रशासनाची डोळेझाक करून लाखोंची वाळू चोरली ...

जुगाऱ्यांचा सेलू पॅटर्न; सेवाभावी संस्थेत जुगाराचा अड्डा, पोलिसांच्या धाडीत २० जण ताब्यात - Marathi News | Gambler's Selu pattern; Gambling club at Sevabhavi Sanstha, 20 arrested in police raid | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :जुगाऱ्यांचा सेलू पॅटर्न; सेवाभावी संस्थेत जुगाराचा अड्डा, पोलिसांच्या धाडीत २० जण ताब्यात

सेवाभावी संस्थेच्या आडून जुगार अड्डा चालविण्याचा हा सेलू पॅटर्न आता चांगलाच चर्चेत आला आहे.   ...

मित्राची बर्थडे पार्टी ठरली अखेरची; अंधारात अंदाज न आल्याने युवकाचा विहिरीत पडून मृत्यू - Marathi News | The friend's birthday party was the last; A young man fell into a well and died due to unpredictability in the dark at Bori village of Parabhani | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :मित्राची बर्थडे पार्टी ठरली अखेरची; अंधारात अंदाज न आल्याने युवकाचा विहिरीत पडून मृत्यू

काही मित्रांनी वाचवण्याचा प्रयत्न केला; परंतु घटनेनंतर काही जण पार्टी सोडून पळून गेले; तिघांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल ...

वाळू माफियांचे कंबरडे मोडले; एकाच कारवाईत तब्बल ९८ आरोपी, नऊ कोटींचा मुद्देमाल जप्त - Marathi News | hard hitting action on the sand mafia; In one operation, 98 accused and property worth Rs 9 crore were seized in Purna | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :वाळू माफियांचे कंबरडे मोडले; एकाच कारवाईत तब्बल ९८ आरोपी, नऊ कोटींचा मुद्देमाल जप्त

sand mafia: पूर्णा तालुक्यातील वझुर येथे पोलिसांनी मोठी कारवाई केली ...

Aditya Thackeray: "आम्हाला हिंदूत्व शिकविण्याची गरज नाही, संपलेल्या पक्षावर…", आदित्य ठाकरेंची मनसेवर बोचरी टीका - Marathi News | Shivsena leader and minister Aditya Thackeray slams MNS and Raj Thackeray over his letter to CM Uddhav Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :''आम्हाला हिंदूत्व शिकविण्याची गरज नाही, संपलेल्या पक्षावर…", आदित्य ठाकरेंची मनसेवर बोचरी टीका

Aditya Thackeray: "महाराष्ट्रात आणि देशात अनेक महत्वाचे मुद्दे आहेत. महागाईचा वाढता दर पाहता लोकांची सहनशीलता संपू लागली आहे." ...

सेवाभावी संस्थेत थाटला पत्त्याचा क्लब; ४४ जण पोलिसांच्या ताब्यात, २५ लाखांचा मुद्देमाल जप्त - Marathi News | Casino Club in the office of a charitable organization; Police arrest 44 persons, seize property worth Rs 25 lakh | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :सेवाभावी संस्थेत थाटला पत्त्याचा क्लब; ४४ जण पोलिसांच्या ताब्यात, २५ लाखांचा मुद्देमाल जप्त

सेलू शहरातील कृष्ण नगर भागात साई सेवाभावी संस्थानच्या खोल्यांमध्ये पत्त्याचा क्लब सुरू होता. ...