लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
परभणी

परभणी, मराठी बातम्या

Parabhani, Latest Marathi News

सौर कृषीपंपासाठी शेतकऱ्यांचे महावितरण कार्यालयासमोर भजन आंदोलन - Marathi News | Farmers hold bhajan protest in front of Mahavitaran office for solar agricultural pumps | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :सौर कृषीपंपासाठी शेतकऱ्यांचे महावितरण कार्यालयासमोर भजन आंदोलन

प्रशासनातील दोषी अधिकाऱ्यांची चौकशी करून शिस्तभंगाची कार्यवाही करण्यात यावी ...

ना नोकरी मिळाली ना ३ लाख परत मिळाले; न्यायालयाच्या आदेशाने पाथरीत दाम्पत्यावर गुन्हा - Marathi News | Neither got a job nor got 3 lakhs back; Court orders Pathri couple to be charged with fraud | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :ना नोकरी मिळाली ना ३ लाख परत मिळाले; न्यायालयाच्या आदेशाने पाथरीत दाम्पत्यावर गुन्हा

पाथरीत दाम्पत्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल; न्यायालयाच्या आदेशानंतर पोलिसांची कारवाई ...

माऊली मंदिराच्या गाभाऱ्यात ११ किलो चांदीचा दरवाजा अर्पण; परभणीच्या दांपत्याचा सेवाभाव - Marathi News | Offering of 11 kg silver door in the gabhara of Gyaneshwar Mauli temple at Aalandi; Service of Maslekar couple from Parbhani | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :माऊली मंदिराच्या गाभाऱ्यात ११ किलो चांदीचा दरवाजा अर्पण; परभणीच्या दांपत्याचा सेवाभाव

जुन्या सागवानी लाकडावर कोरलेला दरवाजा ११ किलो वजनाच्या शुद्ध चांदीच्या पत्र्याने सजविण्यात आला असून, त्यावर शंख, चक्र, गदा, पद्म ही महाविष्णूंची आयुधे कोरली आहेत. ...

Parabhani: वाळू माफियांची अरेरावी; महिला मंडळ अधिकाऱ्यांसह तलाठ्याला शिविगाळ - Marathi News | Parabhani: Sand mafia's atrocities; Women Mandal officials and Talathi were abused | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :Parabhani: वाळू माफियांची अरेरावी; महिला मंडळ अधिकाऱ्यांसह तलाठ्याला शिविगाळ

याप्रकरणी चार जणांविरुद्ध सेलू पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  ...

पाथरीत बनावट खत विक्रीचा गोरखधंदा; गोडाऊन सील, शेतकऱ्यांना फसवणाऱ्यावर गुन्हा - Marathi News | Fake fertilizer sale racket in Pathri; Godown sealed, case registered against those who cheated farmers | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :पाथरीत बनावट खत विक्रीचा गोरखधंदा; गोडाऊन सील, शेतकऱ्यांना फसवणाऱ्यावर गुन्हा

गेल्या काही महिन्यांपासून बोगस खत विक्रीचा  प्रकार सुरू असल्याने परिसरातील अनेक शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याचा अंदाज आहे. ...

Parabhani: भरदिवसा घरफोडीने पाथरी हादरले; १५ लाखांचे दागिने, १ लाखाची रोकड लंपास - Marathi News | Parabhani: Pathri shocked by daylight burglary; Jewelry worth 15 lakhs, cash worth 1 lakh looted | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :Parabhani: भरदिवसा घरफोडीने पाथरी हादरले; १५ लाखांचे दागिने, १ लाखाची रोकड लंपास

घर बंद असल्याची संधी साधून चोरट्यांनी मुख्य दरवाजाचे दोन्ही बाजूने कुलूप तोडून घरात प्रवेश केला. ...

परभणीत २१ गुंतवणूकदारांची ७६ लाखांची फसवणूक; राजस्थानी मल्टीस्टेटच्या १४ जणांवर गुन्हा - Marathi News | 21 investors cheated of Rs 76 lakhs in Parbhani; 14 people of Rajasthani multistate booked | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणीत २१ गुंतवणूकदारांची ७६ लाखांची फसवणूक; राजस्थानी मल्टीस्टेटच्या १४ जणांवर गुन्हा

राजस्थानी मल्टीस्टेट क्रेडिट सोसायटीच्या संचालक मंडळासह चेअरमन शाखाधिकारी अशा १४ जणांविरुद्ध नानलपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला. ...

Marathawada Crop Damage: वादळी पावसाने केळी-पपईचे शेत उद्ध्वस्त; वीज पुरवठा खंडित वाचा सविस्तर - Marathi News | latest news Marathawada Crop Damage: Stormy rains destroy banana and papaya fields; Power supply disrupted Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :वादळी पावसाने केळी-पपईचे शेत उद्ध्वस्त; वीज पुरवठा खंडित वाचा सविस्तर

Marathawada Crop Damage : मराठवाड्यात पुन्हा एकदा निसर्गाचा प्रकोप पहायला मिळाला. सोमवारी रात्रीपासून लातूर, नांदेड, हिंगोली आणि परभणी जिल्ह्यांत वादळी वाऱ्यांसह मुसळधार पावसाने थैमान घातले. केळी व पपईच्या बागा आडव्या पडल्या, विजेचे १७ उपकेंद्रे बधित ...