लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
परभणी

परभणी, मराठी बातम्या

Parabhani, Latest Marathi News

धक्कादायक! मान्यतेला बगल, परभणीत कृषी विद्यापीठाचा २९ कोटींचा ‘बिनमान्यता’ ठेका! - Marathi News | Shocking! Parbhani Agricultural University's 'unapproved' contract worth Rs 29 crores, bypassing approval! | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :धक्कादायक! मान्यतेला बगल, परभणीत कृषी विद्यापीठाचा २९ कोटींचा ‘बिनमान्यता’ ठेका!

कार्यकारी, कृषी परिषदेला डावलून केला खर्च; १०८ कामांचा शासनाला द्यावा लागणार हिशोब ...

पाथरीतील बहुचर्चित बाबा टॉवर अतिक्रमण प्रकरणी 'एसआयटी' स्थापन; दुर्राणींच्या अडचणीत वाढ - Marathi News | 'SIT' formed in the much-discussed Baba Tower encroachment case in Pathri; Former MLA Durrani's troubles increase | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :पाथरीतील बहुचर्चित बाबा टॉवर अतिक्रमण प्रकरणी 'एसआयटी' स्थापन; दुर्राणींच्या अडचणीत वाढ

बाबा टॉवरची मालकी माजी आमदार बाबाजानी दुर्राणी यांची असून त्यांनी नुकताच कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. ...

श्रावण सोमवारी दु:खाचा डोंगर; पाथरीत कावड यात्रेत कार घुसली, दोन भाविकांचा जागीच मृत्यू - Marathi News | A mountain of sorrow on Shravan Monday; Car rams into Kavad Yatra in Pathri, two devotees die on the spot | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :श्रावण सोमवारी दु:खाचा डोंगर; पाथरीत कावड यात्रेत कार घुसली, दोन भाविकांचा जागीच मृत्यू

श्रावणात शोककळा, परतीच्या मार्गावर असलेल्या भाविकांवर काळाचा घाला ...

काँग्रेसमध्ये 'इनकमिंग'! माजी आमदार बाबाजानी दुर्राणींच्या प्रवेशाने परभणीत नवं राजकीय वळण - Marathi News | 'Incoming' in Congress! Former MLA Babajani Durrani's entry brings a new political twist in Parbhani | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :काँग्रेसमध्ये 'इनकमिंग'! माजी आमदार बाबाजानी दुर्राणींच्या प्रवेशाने परभणीत नवं राजकीय वळण

महाविकास आघाडीला दिलासा; पाथरीचे माजी आ. दुर्राणी यांनी एकदा विधानसभा तर दोनदा विधान परिषदेवर आमदारकी गाजविली आहे. ...

Parabhani: मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या महिलांना चारचाकीने उडवले, दोघींचा जागीच मृत्यू - Marathi News | Parabhani: Women who went for a morning walk were hit by a four-wheeler, both of them died on the spot | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :Parabhani: मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या महिलांना चारचाकीने उडवले, दोघींचा जागीच मृत्यू

परभणी जि.प.च्या माजी अध्यक्षांच्या पत्नी अपघातात ठार... ...

पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांची बदनामी, माजी आमदाराच्या पुतण्यास पोलिसांनी उचलले - Marathi News | Guardian Minister Meghna Bordikar defamed, police arrest former MLA's nephew | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांची बदनामी, माजी आमदाराच्या पुतण्यास पोलिसांनी उचलले

जिंतूर पोलीस ठाण्यात दाखल होता गुन्हा ; चौकशीनंतर नोटीस देऊन सोडले ...

मानवतमध्ये मजूर महिलेचा झोपडीत आढळला मृतदेह; पोलीस तपास सुरु - Marathi News | Body of female laborer found in hut in Manavat; Police investigation underway | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :मानवतमध्ये मजूर महिलेचा झोपडीत आढळला मृतदेह; पोलीस तपास सुरु

मानवत तालुक्यातील वांगी येथे पोलीस दाखल ...

राजकीय पुनर्जन्म की नव्या संघर्षाची नांदी; शरद पवारांचे विश्वासू बाबाजानी दुर्राणी काँग्रेसच्या वाटेवर - Marathi News | Political rebirth or the beginning of a new struggle; Sharad Pawar's confidant Babajani Durrani on the path to join Congress | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :राजकीय पुनर्जन्म की नव्या संघर्षाची नांदी; शरद पवारांचे विश्वासू बाबाजानी दुर्राणी काँग्रेसच्या वाटेवर

परभणीत काँग्रेसला नवे बळ; बाबाजानी दुर्राणींचा शरद पवारांची साथ सोडण्याचा निर्णय ...