लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
जिल्हाधिकारी कार्यालय परभणी

जिल्हाधिकारी कार्यालय परभणी, मराठी बातम्या

Parabhani collector office, Latest Marathi News

परभणीत तलाठी आणि मंडळ अधिकाऱ्यांची जिल्हाधिकाऱ्यांसमोर घोषणाबाजी - Marathi News | Ghoshanabaji before the District Collector of Parbhani by Talathi and Mandal officials | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणीत तलाठी आणि मंडळ अधिकाऱ्यांची जिल्हाधिकाऱ्यांसमोर घोषणाबाजी

कर्मचाऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी करून आपला रोष व्यक्त केला़ ...

परभणीत दुष्काळग्रस्त पेडगावचा दौरा रद्द केल्याने केंद्रीय पाहणी पथकाचा ताफा शेतकऱ्यांनी अडवला - Marathi News | Drought In Marathwada : Due to the sudden drought-stricken tour cancelled of Pedgaon, the farmers stopped drought inspection squad in parabhani | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणीत दुष्काळग्रस्त पेडगावचा दौरा रद्द केल्याने केंद्रीय पाहणी पथकाचा ताफा शेतकऱ्यांनी अडवला

मानवत तालुक्यातील पेडगाव गावाचा दुष्काळी पाहणी दौरा प्रशासनाने अचानक रद्द केला. ...

परभणीत रॅलीच्या माध्यमातून मांडले अपंगांचे प्रश्न - Marathi News | Handicapped questions raised through Parbhani Rally | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणीत रॅलीच्या माध्यमातून मांडले अपंगांचे प्रश्न

मूकबधीर एकता असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी शहरातील प्रमुख मार्गावरुन रॅली काढून अपंगांचे प्रश्न जिल्हा प्रशासनाच्यासमोर मांडले.   ...

परभणी जिल्ह्यासाठी सहा लाख मे़ टन चाऱ्याचे नियोजन - Marathi News | Six lakh Metric Tone of fodder for Parbhani district in drought planning | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी जिल्ह्यासाठी सहा लाख मे़ टन चाऱ्याचे नियोजन

जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती  निर्माण झाली तरी चारा टंचाई उद्भवल्यास प्रशासनाने आतापासूनच तयारी सुरू केली आहे़  ...

परभणीत केंद्र शासनाच्या विरोधात युवक काँग्रेसचे 'निषेधासन' आंदोलन  - Marathi News | Youth Congress's 'Nishedhasan' movement against center government in Parabhani | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणीत केंद्र शासनाच्या विरोधात युवक काँग्रेसचे 'निषेधासन' आंदोलन 

युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर योगासने घालून शासनाच्या धोरणाचा निषेध करत अनोखे 'निषेधासन' आंदोलन केले. ...

Video : भ्रष्टाचाराच्या चौकशीची मागणीकरत उपोषणकर्त्याने रचले स्वतःचेच सरण - Marathi News | In the demand for inquiry into corruption, the agitator made his own funeral | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :Video : भ्रष्टाचाराच्या चौकशीची मागणीकरत उपोषणकर्त्याने रचले स्वतःचेच सरण

गंगाखेड तालुक्यातील  राणीसावरगाव येथील ग्रामपंचायतीमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा उपोषणकर्ते तानाजी गुट्टे यांचा आरोप आहे ...

परभणी जिल्हाधिकारी कार्यालयात रेशनसाठी लाभार्थ्यांचा ठिय्या - Marathi News | The villagers agitation for the ration in Parbhani District Collectorate | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी जिल्हाधिकारी कार्यालयात रेशनसाठी लाभार्थ्यांचा ठिय्या

जिल्हाधिकाऱ्यांनी लाभार्थ्यांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले. ...

परभणीतील ६८ वाळूघाटांच्या लिलावाची प्रक्रिया सुरू; वाळूटंचाई कमी होण्याची शक्यता  - Marathi News | Process to start 68 sand ghat bills in Parbhani; The possibility of desertification of sand | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणीतील ६८ वाळूघाटांच्या लिलावाची प्रक्रिया सुरू; वाळूटंचाई कमी होण्याची शक्यता 

गोदावरी, पूर्णा, दुधना या नदी पात्रांमधील ६८ वाळू घाटांच्या लिलावाची प्रक्रिया महसूल विभागाने सुरु केली आहे. ...