लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
जिल्हाधिकारी कार्यालय परभणी

जिल्हाधिकारी कार्यालय परभणी, मराठी बातम्या

Parabhani collector office, Latest Marathi News

मोठी बातमी! कर्जमाफीसाठी परभणी जिल्हाधिकाऱ्यांच्या गाडीवर शेतकऱ्याची दगडफेक - Marathi News | Big news! Farmer throws stones at Parbhani District Magistrate's car for loan waiver | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :मोठी बातमी! कर्जमाफीसाठी परभणी जिल्हाधिकाऱ्यांच्या गाडीवर शेतकऱ्याची दगडफेक

संतप्त शेतकऱ्याचा थेट जिल्हाधिकारी कार्यालयात प्रकार ...

टक्केवारीच्या आरोपानंतर परभणीचे जिल्हा नियोजन अधिकारी कार्यमुक्त; अधिकाऱ्यांमध्ये खळबळ - Marathi News | Parabhani's District Planning Officer relieved of duty after percentage allegations; Excitement among officers | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :टक्केवारीच्या आरोपानंतर परभणीचे जिल्हा नियोजन अधिकारी कार्यमुक्त; अधिकाऱ्यांमध्ये खळबळ

राज्य शासनाच्या सहसचिव चारुशीला चौधरी यांच्या स्वाक्षरीने जिल्हा नियोजन अधिकारी किशोरसिंह परदेशी एकतर्फी कार्यमुक्त ...

स्वातंत्र्य दिनापासून अख्खे गावच बसले उपोषणाला; दोन दिवसांनंतरही प्रशासन फिरकलेच नाही - Marathi News | The entire village sat on hunger strike since Independence Day; Even after two days, the administration did not move | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :स्वातंत्र्य दिनापासून अख्खे गावच बसले उपोषणाला; दोन दिवसांनंतरही प्रशासन फिरकलेच नाही

स्मशानभूमी, नवीन रस्त्यासह शाळा बांधकाम करण्याची मागणी; दोन दिवसांनंतरही प्रशासन फिरकलेच नाही ...

तलाठी पदभरती : परभणी जिल्ह्यात ८१ उमेदवारांना मिळाल्या नियुक्त्या - Marathi News | Talathi Recruitment: 81 candidates got the appointments in Parbhani district | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :तलाठी पदभरती : परभणी जिल्ह्यात ८१ उमेदवारांना मिळाल्या नियुक्त्या

जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश : रिक्त जागेनुसार जिंतूर, परभणीत पदस्थापना ...

बेरजेच्या राजकारणाने विकास ठप्प; ‘डीपीसी’च्या खर्चात परभणी जिल्हा राज्यात तळाला - Marathi News | Development works hit by politics; Parbhani district is at the bottom in the state in the expenditure of 'DPC' | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :बेरजेच्या राजकारणाने विकास ठप्प; ‘डीपीसी’च्या खर्चात परभणी जिल्हा राज्यात तळाला

परभणी जिल्ह्यात आतापर्यंत मंजूर रकमेच्या केवळ ९ टक्के रक्कम खर्च करण्यात आली आहे. ...

परभणी जिल्हाधिकारी कार्यालयात उपोषणकर्त्या शेतकऱ्याचा आत्मदहनाचा प्रयत्न - Marathi News | Farmer attempted self-immolation in Parbhani Collectorate | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी जिल्हाधिकारी कार्यालयात उपोषणकर्त्या शेतकऱ्याचा आत्मदहनाचा प्रयत्न

शेतजमिनीचा सर्वे करून सातबारा दुरुस्त करून द्यावा, या मागणीसाठी ते गेल्या पंधरा दिवसापासून उपोषण ...

कलेक्टरचा पीए सांगत रुबाब दाखवला, व्यापाऱ्यास कार्यालयात आणत २ लाख घेऊन पळाला - Marathi News | brought the trader to the collector's office and ran away with 2 lakhs by showing collector's PA | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :कलेक्टरचा पीए सांगत रुबाब दाखवला, व्यापाऱ्यास कार्यालयात आणत २ लाख घेऊन पळाला

भामटा हा जिल्हाधिकारी कार्यालयासह त्यांच्या दुकानात जिल्हाधिकाऱ्याचा स्वीय सहाय्यक म्हणून रुबाबात वावरत होता. ...

अन् जिल्हाधिकारी थांबल्या ताटकळलेल्या ज्येष्ठ नागरिकाची कैफियत ऐकण्यास - Marathi News | A collector stopped to listen to the distressed senior citizens | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :अन् जिल्हाधिकारी थांबल्या ताटकळलेल्या ज्येष्ठ नागरिकाची कैफियत ऐकण्यास

अधिकारी, पोलीस बंदोबस्त, कर्मचाऱ्यांचा राबता सोबत असतानाही जिल्हाधिकारी गोयल यांना ताटकळत बसलेले ज्येष्ठ नागरिक दिसून आले. ...