येथील ग्रामीण रुग्णालयात चक्क आयुर्वेदिक, होमिओपॅथिक आणि युनानी डॉक्टरांकडून बाह्य रुग्णांची नियमित तपासणी करून त्यांना अॅलियोपॅथीच्या औषधी दिली जात असल्याचा प्रकार समोर आला आहे. ...
किटक नाशके व इतर पदार्थामधून विषबाधा झालेल्या ६६३ रुग्णांनी मागील वर्षभरात जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार घेतले असून, त्यापैकी ६२० रुग्णांना जीवदान मिळाले आहे़ जिल्हा सामान्य रुग्णालयात योग्य वेळी उपचार झाल्यामुळे या रुग्णांचे प्राण वाचले आहेत़ ...
निवडणूक आयोगाने विधान परिषद निवडणुकांचा कार्यक्रम शुक्रवारी जाहीर केला असून, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यात या निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली आहे़ या निवडणुकीच्या निमित्ताने राजकीय वातावरण तापणार आहे़ ...