पनवेलमधील या सोहळ्याला पनवेलकरांनी भरभरून दाद दिली. विविध क्षेत्रातील मान्यवरांचा या सोहळ्यात पनवेल गौरव पुरस्काराने सन्मान करण्यात आला. या वेळी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन देखील करण्यात आले होते. ...
रिक्षांच्या वाढत्या संख्येमुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. मागील दोन वर्षांत पनवेल तालुक्यातील रिक्षाची संख्या १३८२१ इतकी झाली आहे. रिक्षांची संख्या वाढल्याने वाहतूक समस्येसह रिक्षांच्या दैनंदिन व्यवसायावरही परिणाम झाला आहे. ...
महापालिकेच्या नागरी सुविधा केंद्रात परिसरातील व्यक्तीच्या जन्म आणि मृत्यूची नोंद केली जाते. ही कागदपत्रे महत्त्वाची असल्याचे त्यांची हाताळणी योग्य प्रकारे होणे गरजेचे आहे. ...