लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पनवेल

पनवेल

Panvel, Latest Marathi News

अपघातात रोडपाली येथील दोन भावंडांचा मृत्यू - Marathi News | Two siblings died in road accident | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :अपघातात रोडपाली येथील दोन भावंडांचा मृत्यू

अचानक झालेल्या या अपघाती मृत्यूमुळे परिसरात शोककळा पसरली आहे. ...

जप्त प्लास्टिकचे पनवेल महानगरपालिका करणार विघटन - Marathi News | Panvel Municipal Corporation to dissolve seized plastic | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :जप्त प्लास्टिकचे पनवेल महानगरपालिका करणार विघटन

महानगरपालिके चे तत्कालीन आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांनी प्लास्टिकबंदीच्या निर्णयाची घोषणा केली होती. ...

विचुंबेमध्ये अतिक्रमण कारवाईला विरोध; स्थानिकांनी अरुंद पुलाचीच कोंडी केली - Marathi News | oppose to encroachment action of cidco in Vichumbe; locals closed narrow bridge | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :विचुंबेमध्ये अतिक्रमण कारवाईला विरोध; स्थानिकांनी अरुंद पुलाचीच कोंडी केली

विचुंबे गावातील ओमकार डेव्हलपर्सने तीन मजली इमारतीचे अनधिकृत बांधकाम केले आहे. तसेच रस्त्याच्या दुतर्फा अनधिकृत गाळे बांधले आहेत. ...

पनवेल महानगरपालिका कर्मचाऱ्यांचा मंत्रालयावर मोर्चा, प्रश्न सोडविण्याचे नगरविकासमंत्र्यांचे आदेश - Marathi News | Panvel municipal corporation employees March on Mantralaya | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :पनवेल महानगरपालिका कर्मचाऱ्यांचा मंत्रालयावर मोर्चा, प्रश्न सोडविण्याचे नगरविकासमंत्र्यांचे आदेश

पनवेल महानगरपालिकेमध्ये समावेशन करण्याच्या मागणीसाठी कर्मचाऱ्यांनी बुधवारी मंत्रालयावर लाँग मार्च काढला. ...

पनवेल महानगरपालिका शाळेतील पटसंख्या घसरली - Marathi News | Student number drop in Panvel municipal school | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :पनवेल महानगरपालिका शाळेतील पटसंख्या घसरली

गेल्या चार वर्षांतील पालिकेच्या शाळांतील पटसंख्येचा आलेख उतरता असल्याचे दिसून येत आहे. ...

आकर्षक क्रमांकाने मिळवून दिला कोट्यवधींचा महसूल; एक क्रमांकासाठी चार लाखांचे शुल्क - Marathi News | Billions of revenue generated by attractive numbers; Charges four lakh for number one | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :आकर्षक क्रमांकाने मिळवून दिला कोट्यवधींचा महसूल; एक क्रमांकासाठी चार लाखांचे शुल्क

आरटीओची चार कोटी ६१ लाखांची वसुली ...

पनवेल पालिकेतील कर्मचाऱ्यांचे आंदोलन; २२ जानेवारीपासून कामबंदचा इशारा - Marathi News | Movement of employees of Panvel municipality; Alert warning from January 1st | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :पनवेल पालिकेतील कर्मचाऱ्यांचे आंदोलन; २२ जानेवारीपासून कामबंदचा इशारा

तीन वर्षांपासून समावेशन रखडले ...

गॅस पाइपलाइन टाकताना फुटली जलवाहिनी; खांदा वसाहतीत तीव्र पाणीटंचाई - Marathi News | Burst Severe water scarcity in the shoulder colon | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :गॅस पाइपलाइन टाकताना फुटली जलवाहिनी; खांदा वसाहतीत तीव्र पाणीटंचाई

महानगर गॅस प्रशासनावर कारवाई करण्याची नागरिकांची मागणी ...