लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पनवेल

पनवेल

Panvel, Latest Marathi News

नियोजनशून्य कामामुळे रहिवाशांची गैरसोय; स्मार्ट व्हिलेजअंतर्गत विकासकामे - Marathi News | Inconvenience to residents due to unplanned work; Development work under Smart Village | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :नियोजनशून्य कामामुळे रहिवाशांची गैरसोय; स्मार्ट व्हिलेजअंतर्गत विकासकामे

घोटकॅम्पकडे मार्गक्रमण करण्यासाठी रस्तेच नसल्याची तक्रार ...

पनवेल पालिकेत हवे सिडकोचे रुग्णालय; वाढत्या रुग्णसंख्येने प्रशासनाची चिंता वाढली - Marathi News | CIDCO Hospital in Panvel Municipality; The growing number of patients raised the concern of the administration | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :पनवेल पालिकेत हवे सिडकोचे रुग्णालय; वाढत्या रुग्णसंख्येने प्रशासनाची चिंता वाढली

पालिका करतेय विशेष भरती ...

विलगीकरण कक्षात महिलेवर बलात्कार, पनवेलमधील घटना - Marathi News | Rape of a woman in a separation room, incident in Panvel | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :विलगीकरण कक्षात महिलेवर बलात्कार, पनवेलमधील घटना

कोन गावात इंडिया बुल्स येथे कोविड केअरमध्ये पनवेल परिसरातील एका इसमाला चार दिवसांपूर्वी दाखल केले होते. ...

दूध, भाजीपाला वितरणाला परवानगीु, पनवेल पालिकेने शुद्धिपत्रक काढून केले स्पष्ट - Marathi News | Permission for distribution of milk and vegetables, clarified by Panvel Municipality | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :दूध, भाजीपाला वितरणाला परवानगीु, पनवेल पालिकेने शुद्धिपत्रक काढून केले स्पष्ट

पनवेलमधील कडक लॉकडाऊनच्या अनुषंगाने मनसेने आक्रमक भूमिका घेतली होती. कोविडबाबत पालिकेकडून राबविल्या जाणाऱ्या उपायांबाबत आयुक्तांना प्रश्न विचारण्याचे आवाहन ‘आयुक्तांना फोन लावा’ आंदोलनाद्वारे मनसेने केले होते. ...

पनवेलच्या क्वारंटाईन सेंटरमध्ये २५ वर्षीय तरुणीचं लैंगिक शौषण, विकृत प्रकार आला समोर - Marathi News | 25-year-old girl molested in quarantine center in Panvel | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पनवेलच्या क्वारंटाईन सेंटरमध्ये २५ वर्षीय तरुणीचं लैंगिक शौषण, विकृत प्रकार आला समोर

पनवेल आणि नवी मुंबई परिसरातील कोरोना संशयितांना किंवा हाय रिस्क लोकांना क्वारंटाईनची व्यवस्था कोण गाव येथील इंडिया बुल्स येथे करण्यात आली आहे. या इमारतीतच हा धक्कादायक प्रकार समोर आला. ...

पनवेलमध्ये दहा दिवसांनी लॉकडाऊन वाढल्याने नागरिकांमध्ये नाराजी - Marathi News | Citizens are angry over the increase in lockdown in Panvel after ten days | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :पनवेलमध्ये दहा दिवसांनी लॉकडाऊन वाढल्याने नागरिकांमध्ये नाराजी

पनवेल महानगरपालिका क्षेत्रात कोरोना रुग्णांची संख्या तीन हजारांच्या वर पोहोचली आहे. लॉकडाऊनच्या काळात अनेकांना नोकऱ्या गमवाव्या लागल्या, तर अनेक व्यावसायिकांचे व्यवसाय ठप्प पडले आहेत. ...

coronavirus: लॉकडाऊनचे उल्लंघन करणाऱ्यांवर पनवेल महानगरपालिकेची कारवाई - Marathi News | coronavirus: Panvel Municipal Corporation takes action against those violating lockdown | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :coronavirus: लॉकडाऊनचे उल्लंघन करणाऱ्यांवर पनवेल महानगरपालिकेची कारवाई

या कारवाईत सुमारे १ लाख ३३ हजार ६०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. उपायुक्त जमीर लेंगरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व चारही प्रभाग समितीमध्ये हा दंड वसूल करण्यात आलेला आहे. ...

coronavirus: पनवेलमध्ये लॉकडाऊनचे नियम झाले अधिक कडक, अत्यावश्यक सेवा आता घरपोच - Marathi News | coronavirus: Lockdown rules tightened in Panvel, essential services now at home | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :coronavirus: पनवेलमध्ये लॉकडाऊनचे नियम झाले अधिक कडक, अत्यावश्यक सेवा आता घरपोच

बाजारपेठांत नागरिकांची गर्दी कायम असल्याने लॉकडाऊनचे नियम आणखी कठोर करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. ...