अनेक दिवसांपासून सिडको व पनवेल महापालिकेत कचराप्रश्न चांगलाच पेटला आहे. सत्ताधाºयांनी महापालिकेत कचराप्रश्न हस्तांतरणाचा प्रस्ताव मंजूर केला. त्या दृष्टीने हालाचाली सुरू झाल्यानंतर सिडकोने १ फेब्रुवारी रोजी पालिका हद्दीतील सिडको वसाहतीमधील कचरा उचलण् ...
विकासकांचे हित डोळ्यासमोर ठेवून सिडकोने विक्री केलेल्या भूखंडांना नव्याने रस्ता देण्यासाठी मोठ्या नाल्यावर अतिक्रमण करण्याचा घाट घालून मूळ आराखड्याला बगल दिली आहे. ...
पनवेल महापालिका प्रशासनाच्या मार्फत विकासकामे होत नसल्याने सत्ताधारी, विरोधकांनी शनिवारी महासभेत चांगलाच गोंधळ घातला. महापालिका हद्दीतील २९ गावांतील विकासकामे पूर्णपणे ठप्प झाली आहेत. ...
अतिक्रमणविरोधी कारवाईमुळे पनवेल महापालिकेच्या तिजोरीत १ कोटी ६२ लाख रु पये जमा झाले आहेत. गेल्या १५ महिन्यांपासून पालिकेने परिसरात केलेल्या अतिक्रमणविरोधी कारवाईमुळे मोठ्या प्रमाणात दंड वसूल करण्यात आला आहे. ...
पनवेल महापालिका प्रशासनाने तयार केलेला सुमारे १२०० कोटींचा अर्थसंकल्प निधीअभावी ४३८ कोटींवर करण्यात आला आहे. नगरसेवकांसाठी असलेल्या निधीत मोठ्या प्रमाणात कपात करण्यात आल्याने नगरसेवकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. ...
ओएलएक्स आॅनलाईन खरेदी विक्री करणाऱ्या वेबसाईटवर मोबाईल विक्रीसाठी दिलेल्या जाहीरातीला प्रतिसाद देताना नाव बदलून मोबाईल विकत घेण्याचा बहाणा करुन तो चोरुन नेणाऱ्याला सायबर सेलने पनवेल येथून अटक केली. ...
गेले काही वर्षे स्वच्छता अभियानाबाबत विविध कामे सुरू होती. काही ठिकाणी ती अजूनही प्रगतिपथावर आहेत. केंद्र सरकारने आता या अभियानाचे सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. ‘अमृत शहरे’ आणि ‘नॉन अमृत शहरे’ अशा दोन गटांतून जास्त मार्क मिळवणाºया शहरांना २० क ...
पनवेल महापालिका हद्दीतील सिडको नोडमधील घनकचरा विल्हेवाटीचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत आहे. सिडकोच्या माध्यमातून कचरा वेळेवर उचलला जात नसल्याचे कारण पुढे करीत सत्ताधारी भाजपाने कचरा हस्तांतरणाचा ठराव महापालिकेत मांडला आणि बहुमताच्या जोरावर तो पारितही ...