पनवेल महानगर पालिकेची स्थापना होवून दोन वर्षांचा कालावधी लोटत आला तरी सुद्धा पालिकेत समाविष्ट असलेल्या २३ ग्रामपंचायतींचा जवळजवळ ८४ कोटींचा मुद्रांक शुल्क पालिकेला प्राप्त झालेला नाही. ...
मुसळधार पावसाने दोन दिवस पनवेल परिसराला झोडपले. गाढी नदीने धोक्याची पातळी गाठली असून, तालुक्यातील डोळघर आणि बारापाडा गावांचा संपर्क तुटला होता. सायंकाळी पावसाचा ओघ ओसरल्याने या ठिकाणची परिस्थिती नियंत्रणात आली. ...
पनवेल महानगरपालिका हद्दीतील धोकादायक इमारतींची संख्या २८च्या घरात पोहोचली आहे. पालिका प्रशासनाने जवळपास ४६ मोडकळीस आलेल्या इमारतींना नोटिसा बजावल्या असून, बांधकाम पाडण्याच्या सूचनाही दिल्या आहेत. ...
महापालिका क्षेत्रात पाणीपुरवठा करण्याकरिता राबवण्यात येणाऱ्या अमृत योजनेसाठी राज्य सरकारकडून मिळणारे अनुदान रद्द होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. महापालिकेने या योजनेसाठी सादर करावयाचा विस्तृत प्रकल्प अहवाल वेळेत सादर न केल्याने सुमारे २00 कोटी रुपय ...