पनवेल महापालिका कार्यक्षेत्रामध्ये भाजी विक्री व इतर व्यवसाय करणाऱ्या आदिवासींवर महापालिकेने कारवाई केली आहे. आश्वासन देऊनही नोकरीमध्ये समावेश करून घेतला जात नाही. या प्रलंबित मागण्यांसाठी आदिवासींनी महापालिका मुख्यालयासमोर उपोषण केले. ...
सिडकोची स्थापना होऊन ४८ वर्षे पूर्ण झाली. देशातील सर्वात श्रीमंत महामंडळ अशी ओळख असणाऱ्या या संस्थेची सुवर्णमहोत्सवी वर्षाकडे वाटचाल सुरू झाली आहे. ...
पनवेल-चिपळूण रेल्वेची डीएमयू सेवा ४ सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. गणेशोत्सवासाठी ही रेल्वे सेवा सुरू करण्यात आली आहे. शुक्रवारी पनवेल रेल्वे स्थानक सल्लागार समितीच्या बैठकीत ही माहिती देण्यात आली. ...