अनेक वर्षापासून नांदेड- पनवेल रेल्वेला थांबा मिळावा, या मागणीला अखेर यश आले असून १ आॅक्टोबरपासून गंगाखेड स्थानकावर या रेल्वेला थांबा देण्यात आला. यावेळी गंगाखेड, सोनपेठ, पालम या तालुक्यातील प्रवाशांनी आनंद व्यक्त करीत रेल्वेचे स्वागत केले. ...
वैभव गायकर, पनवेल : पनवेलमधील कापड बाजारातील पुरातन जैन मंदिरामध्ये आज पहाटे चोरी झाली. चोरट्यांनी मंदिरात प्रवेश करून सात दानपेट्या फोडून लाखोंचा मुद्देमाल लंपास केला आहे.चोरट्यांनी बुधवारी मध्यरात्रीनंतर मंदिर फोडले. यावेळी चोरट्यांनी मूर्त्यांवरी ...
गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची संख्या मोठी असते. चाकरमान्यांची गैरसोय सोय होऊ नये म्हणून एसटीच्या माध्यमातून विशेष गाड्या कोकणात सोडल्या जातात. ...