Panvel News: दोन दिवस मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचले आहे.काही घरात पाणी शिरले असुन खारघर सेक्टर 5 मधील कावेरी सोसायटीची सुरक्षा भींत कोसळल्याने सोसायटी मधील तीन विंग मधील 56 फ्लॅट धारकांना धोका निर्माण झाला आहे. ...
शहरीकरणामुळे पनवेलमध्ये शेती नष्ट होत चालली आहे. तसेच स्थानिक शेतकरी शेतापासून दुरावत चालला असताना तळोजा येथील प्रगतशील शेतकऱ्यांनी यांत्रिकी शेतीद्वारे भातशेती केली आहे. ...
नवीन पनवेल गुळसुंदे येथील प्रगतिशील शेतकरी, कृषीभूषण मिनेश गाडगीळ यांनी आपल्या शेतामध्ये पर्पल राइस म्हणजेच इंडोनेशियातील थायोमल्ली जस्मीन राइसची लागवड केली आहे. ...