मनसेच्या आंदोलनाची परिसरातील बारचालक धसका घेतील, अशी चर्चा होती. मात्र, या प्रकाराच्या दुसऱ्याच दिवशी तोडफोड झालेला नाइट रायडर्स बार आणि इतर लेडीज बार सुरूच असल्याचे पाहावयास मिळाले. ...
पनवेलमधील मुंबई-पुणे द्रुतगती मार्गालगत काही अंतरावर असलेला हा लेडीज बार रात्री उशिरापर्यंत सुरू होता. १५ ते २० मनसैनिक हाती लाठ्या-काठ्या घेऊन आले आणि त्यांनी बारच्या दर्शनी भागातील काचा फोडल्या तसेच नावाची तोडफोड केली. काही मिनिटांतच ते निघून गेले. ...
पनवेल तालुक्यातील साई गावातील शासकीय माध्यमिक आश्रमशाळेतील आदिवासी विद्यार्थ्यांच्या मानवी हक्कांचे उल्लंघन होत असल्याची महाराष्ट्र राज्य मानवी हक्क आयोगाने गंभीर दखल घेतली आहे. ...