लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पनवेल

पनवेल, मराठी बातम्या

Panvel, Latest Marathi News

"भाजपनं दुसऱ्यांचे आमदार न फोडता पक्ष उभा करायलाही शिकावं, लोकांच्या कनपट्टीवर बंदुका ठेवायच्या अन्..." - Marathi News | BJP should also learn to build a party without breaking other's MLAs Raj Thackeray says in MNS Melava Panvel | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"भाजपनं दुसऱ्यांचे आमदार न फोडता पक्ष उभा करायलाही शिकावं, लोकांच्या कनपट्टीवर बंदुका ठेवायच्या अन्..."

Raj Thackeray MNS Melava Panvel: तुम्हाला कधीच वाटत नाही का? या लोकांना एकदा धडा शिकवावा, यांना एकदा घरी बसवावं?" असा सवालही यावेळी राज यांनी यावेळी लोकांना केला. ...

महिलांच्या डब्यात शिरलेल्या मद्यपीची पोलिसाला मारहाण, पनवेल-ठाणे लोकलमधील प्रकार - Marathi News | A drunkard who entered the women's compartment assaulted a policeman, a case in Panvel-Thane local | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :महिलांच्या डब्यात शिरलेल्या मद्यपीची पोलिसाला मारहाण, पनवेल-ठाणे लोकलमधील प्रकार

...यानंतर लोकल कोपरखैरणे स्थानकात आल्यावर बाजूच्या डब्यातील प्रवाशांनी येऊन त्या मद्यपीला समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र, तरीही त्याने ऐकले नाही. अखेर लोकल ठाणे रेल्वेस्थानकात आल्यावर तेथील पोलिसांनी त्यास ताब्यात घेतले. ...

पनवेल शहर परिसरात गर्दीच्या ठिकाणी ४४ सीसीटीव्ही कॅमेरे - Marathi News | 44 CCTV cameras at crowded places in Panvel city area | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :पनवेल शहर परिसरात गर्दीच्या ठिकाणी ४४ सीसीटीव्ही कॅमेरे

वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे, उमेश इनामदार व प्रकाश खैरे तसेच पोलीस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.  ...

सायबर फसवणुकीच्या दररोज एक हजार तक्रारी: आयपीएस संजय शिंत्रे  - Marathi News | 1000 complaints of cyber fraud every day said ips sanjay shintre | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :सायबर फसवणुकीच्या दररोज एक हजार तक्रारी: आयपीएस संजय शिंत्रे 

कोरोना काळापासुन ऑनलाईन फसवणुकीसाठी इंटरनेट महत्वाचे माध्यम  ...

पनवेल शहरातील रेल्वे स्टेशन जवळ 29 वर्षीय तरुणाची हत्या, गुन्हा दाखल  - Marathi News | Murder of 29-year-old man near railway station in Panvel city, case registered | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :पनवेल शहरातील रेल्वे स्टेशन जवळ 29 वर्षीय तरुणाची हत्या, गुन्हा दाखल 

पनवेल रेल्वे स्टेशन जवळील मालधक्का झोपडपट्टी जवळ विकी गोपाळ चंडालिया (वय 29, बिगारी काम) या इसमाची अज्ञाताने हत्या केली. ...

दुषीत पाणी पिल्याने तळोजात ८ बकऱ्यांचा मृत्यू; पनवेल तळोजामधील घटना - Marathi News | 8 goats die in Taloja after drinking contaminated water; Incident in Panvel Taloja | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :दुषीत पाणी पिल्याने तळोजात ८ बकऱ्यांचा मृत्यू; पनवेल तळोजामधील घटना

नावडे येथील बुधा अनंता म्हात्रे या शेतकऱ्याचे या बकऱ्या आहेत. तळोजा मधील प्रदूषण चिंतेची बाब आहे. ...

सायन-पनवेल महामार्गावर केमिकलचा टँकर पलटी, वाहतुकीची कोंडी - Marathi News | Chemical tanker overturned on Sion-Panvel highway, Heavy traffic jam in highway | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :सायन-पनवेल महामार्गावर केमिकलचा टँकर पलटी, वाहतुकीची कोंडी

हायड्रॉलिक केमीकल घेऊन जाणा-या टँकर वरील चालकाचा तोल सुटल्याने उरण फाटा पुलाजवळ अपघात झाला. ...

नवी मुंबईलाही पावसाने झोडपले; पामबीच रोडवर कारचा अपघात; सायन-पनवेल महामार्गावर वाहनांचे टायर फुटले - Marathi News | Rain lashed Navi Mumbai too; Car crash on Palm Beach Road; Vehicle tires burst on Sion-Panvel highway | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :नवी मुंबईलाही पावसाने झोडपले; पामबीच रोडवर कारचा अपघात; सायन-पनवेल महामार्गावर वाहनांचे टायर फुटले

मबीच रोडवर एक कार दुभाजकाला धडकली. खड्यांमुळे सायन - पनवेल महामार्गावर नेरूळमध्ये वाहनांचे टायर फुटल्याच्या घटना घडल्या आहेत. ...