केंद्रीत अर्थव्यवस्थेला तोंड कसे देणार? भांडवलदारीच्या विरोधात कसे उभे राहणार? हा डॉक्टर जी. जी. पारीख यांचा प्रश्न असायचा. ग्रामोद्योग खादी यांचे एक जाळे देशभरात निर्माण व्हावे. जसे कॉर्पोरेट सेक्टर काम करते त्याप्रमाणे या खादी ग्रामोद्योग क्षेत्रान ...