लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पंकजा मुंडे

Pankaja Munde Latest News

Pankaja munde, Latest Marathi News

Pankaja Munde 
Read More
अप्पा, तुम्ही कायम माझ्या गुरुस्थानी आहात, गोपीनाथ गडावर टेकला माथा - Marathi News | appa, you are always my guru, dhanajay munde on Gopinath gad parli | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :अप्पा, तुम्ही कायम माझ्या गुरुस्थानी आहात, गोपीनाथ गडावर टेकला माथा

आत्मनिर्भर भारतासोबत पक्षही आत्मनिर्भर करावा लागेल; मुनगंटीवारांचं सूचक विधान - Marathi News | with nation we should also make our party aatm nirbhar says bjp leader sudhir mungantiwar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आत्मनिर्भर भारतासोबत पक्षही आत्मनिर्भर करावा लागेल; मुनगंटीवारांचं सूचक विधान

भाजपामधील इनकमिंगवर सुधीर मुनगंटीवार यांचंं सूचक भाष्य ...

विधानपरिषद न मिळाल्याने वाईट वाटलं का? पंकजा मुंडेंनी दिलं 'हे उत्तर - Marathi News | Did you feel bad for not getting the Legislative Council? Pankaja Munde gave the answer MMG | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विधानपरिषद न मिळाल्याने वाईट वाटलं का? पंकजा मुंडेंनी दिलं 'हे उत्तर

पंकजा मुंडे यांनी यंदा गोपीनाथ गडावर जाता येणार नसल्याचं दु:ख व्यक्त केलंय. आपल्या फेसबुक पोस्टवरुन कार्यकर्त्यांना भावनिक आवाहन करताना, अगदी मनावर दगड ठेऊन हा निर्णय घेत असल्याचेही पंकजा यांनी म्हटले आहे. ...

'... तर मी पर्वा केली नसती, पण अगदी मनावर दगड ठेऊन हा निर्णय घेतेय' - Marathi News | "... I wouldn't have cared, but I'm making this decision with a stone in my head.", pankaja munde MMG | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'... तर मी पर्वा केली नसती, पण अगदी मनावर दगड ठेऊन हा निर्णय घेतेय'

पंकजा मुंडे यांनी आपल्या फेसबुक पोस्टवरुन कार्यकर्त्यांना भावनिक आवाहन केलंय. ...

पंकजा मुंडेंची कार्यकर्त्यांना भावूक साद; २ जूनला बाबांनी स्वतःच्या घरी अखेरचं जेवण केलं अन्... - Marathi News | Pankaja Munde's emotional appeal to activists over Gopinath Munde Punyatithi pnm | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पंकजा मुंडेंची कार्यकर्त्यांना भावूक साद; २ जूनला बाबांनी स्वतःच्या घरी अखेरचं जेवण केलं अन्...

पंकजा मुंडे यांनी फेसबुक पोस्ट करत सांगितलं आहे की, ३ जून हा दिवस उजाडलाच नाही पाहिजे, असं वाटतं. ३ जून रोजी लोकनेते गोपीनाथराव  मुंडे यांचा सहावा पुण्यस्मरण दिवस आहे. ...

‘‘देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांतदादांनी मिळून तिकीट कापलं असं वाटत नाही’’ - Marathi News | Eknath Khadse candidature: Vinod Tawde defends Devendra Fadnavis and Chandrakant Patil ajg | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘‘देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांतदादांनी मिळून तिकीट कापलं असं वाटत नाही’’

मी स्वतःहूनच, विधानपरिषद नको, असं संसदीय मंडळाच्या बैठकीत जाहीर केलं होतं. त्यामुळे माझं तिकीट कापल्याचा विषयच नाहीः विनोद तावडे ...

विधान परिषद उमेदवारीवरुन भाजपात नाराजी वाढली; खडसेंपाठोपाठ ‘या’ नेत्याचा पक्षाला घरचा आहेर - Marathi News | After Eknath Khadse BJP Leader Ram Shinde dissatisfied with Legislative Council candidature pnm | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विधान परिषद उमेदवारीवरुन भाजपात नाराजी वाढली; खडसेंपाठोपाठ ‘या’ नेत्याचा पक्षाला घरचा आहेर

तेव्हा खडसेंनी जावळेंच्या पाठीत खंजीर खुपसला नाही का? असा टोला चंद्रकांत पाटील यांनी एकनाथ खडसेंना लगावला. ...

पंकजा मुंडेंचे पंख छाटण्याचे प्रयत्न, एकनाथ खडसे यांचा आरोप - Marathi News | Attempt to cut off Pankaja Munde's Political Power, alleges Eknath Khadse | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पंकजा मुंडेंचे पंख छाटण्याचे प्रयत्न, एकनाथ खडसे यांचा आरोप

एकीकडे आम्ही ओबीसी समाजातील नेत्यांना उमेदवारी देतो असे दाखवायचे आणि दुसरीकडे जे नेते समाजावर पकड ठेवून आहेत त्यांचे पंख छाटले जात आहेत ...