Pankaja Munde: सातत्याने डावलले गेल्याने असलेली नाराजीच्या चर्चा, पक्ष सोडणार असल्याच्या बातम्या यावर पंकजा मुंडे यांनी आजच्या सभेतून रोखठोक भाष्य केले. ...
संघर्ष कुणालाच चुकलेला नाही. छत्रपतींनाही संघर्ष करावा लागला. त्यामुळे संघर्षाचा काळ प्रत्येकाच्या आयुष्यात असतोच. पण संघर्षात मी थकणार नाही आणि मी कुणासमोर झुकणार नाही ...