लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पंकजा मुंडे

Pankaja Munde Latest News

Pankaja munde, Latest Marathi News

Pankaja Munde 
Read More
Pankaja Munde: सतत डावलल्याने नाराजी, पक्ष सोडण्याच्या चर्चा, दसरा मेळाव्यात पंकजा मुंडे, स्पष्टच बोलल्या, दिले असे संकेत - Marathi News | Pankaja Munde clearly spoke and hinted at the displeasure of being left out, talk of leaving the party, at the Dussehra gathering. | Latest beed News at Lokmat.com

बीड :डावलल्याने नाराजी, पक्ष सोडण्याच्या चर्चा, मेळाव्यात पंकजा मुंडे, स्पष्टच बोलल्या, दिले असे संकेत

Pankaja Munde: सातत्याने डावलले गेल्याने असलेली नाराजीच्या चर्चा, पक्ष सोडणार असल्याच्या बातम्या यावर पंकजा मुंडे यांनी आजच्या सभेतून रोखठोक भाष्य केले. ...

तिकीट दिले तर तयारीला लागेल, आता कुणापुढे पदर पसरायला जाणार नाही: पंकजा मुंडे - Marathi News | If tickets are given for 2024 Vidhansabha, preparations will have to be made, now im not going to please anyone: Pankaja Munde | Latest beed News at Lokmat.com

बीड :तिकीट दिले तर तयारीला लागेल, आता कुणापुढे पदर पसरायला जाणार नाही: पंकजा मुंडे

पंकजा मुंडे यांनी मांडली रोखठोक भूमिका ...

'मी गोपीनाथ मुंडेंचा वारसा चालवत नाही'; पंकजा मुंडेंनी घेतली ४ भाजप नेत्यांची नावं - Marathi News | I am not carrying on the legacy of Gopinath Munde; Pankaja Munde took the names of 4 BJP leaders with narendra modi | Latest beed News at Lokmat.com

बीड :'मी गोपीनाथ मुंडेंचा वारसा चालवत नाही'; पंकजा मुंडेंनी घेतली ४ भाजप नेत्यांची नावं

मी नाराज नाही, आमदारकीची यादी आली की मी नाराज असल्याच्या चर्चा होतात. ...

Pankaja Munde: मी थकणार नाही, मी झुकणार नाही; संघर्ष कुणाला चुकलेला नाही- पंकजा मुंडे  - Marathi News | Pankaja Munde I will not tired I will not bow down No one has missed the struggle | Latest beed News at Lokmat.com

बीड :मी थकणार नाही, मी झुकणार नाही; संघर्ष कुणाला चुकलेला नाही- पंकजा मुंडे 

संघर्ष कुणालाच चुकलेला नाही. छत्रपतींनाही संघर्ष करावा लागला. त्यामुळे संघर्षाचा काळ प्रत्येकाच्या आयुष्यात असतोच. पण संघर्षात मी थकणार नाही आणि मी कुणासमोर झुकणार नाही ...

Pankaja Munde: 'आमचा मेळावा चिखलफेक करणाऱ्यांचा नाही, चिखल तुडवणाऱ्यांचा मेळावा आहे' - Marathi News | Pankaja Munde Live | Dasara Melava | BJP leader pankaja munde savargaon dasara melava | Latest beed News at Lokmat.com

बीड :'आमचा मेळावा चिखलफेक करणाऱ्यांचा नाही, चिखल तुडवणाऱ्यांचा मेळावा आहे'

Pankaja Munde: 'माझ्यावर अनेकदा खालच्या पातळीची टीका झाली, मी कधीच कोणाविरोधात बोलले नाही.' ...

"माझा मेळावा डोंगरात, ना खुर्च्या ना जेवण, लोकं घरातून भाकरी बांधून आणणात" - Marathi News | "My meeting in the mountains, no chairs or food, people bring bread from home", Says Pankaja Munde | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"माझा मेळावा डोंगरात, ना खुर्च्या ना जेवण, लोकं घरातून भाकरी बांधून आणणात"

दरवर्षी दोन दसरा मेळावे असायचे, जो मी एक दुपारी घेत, तर दुसरा मुंबईत होत ...

'मी तुमच्या दर्शनासाठी येत आहे, भगवानबाबांच्या आशीर्वादासाठी येत आहे...' पंकजा मुंडेंचा व्हिडीओ व्हायरल - Marathi News | 'I am coming for your darshan, I am coming for Bhagwan Baba's blessings...' Pankaja Munde's video goes viral | Latest beed News at Lokmat.com

बीड :'मी तुमच्या दर्शनासाठी येत आहे, भगवानबाबांच्या आशीर्वादासाठी येत आहे...' पंकजा मुंडेंचा व्हिडीओ व्हायरल

संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून असलेल्या सावरगांव येथील दसरा मेळाव्याच्या अनुषंगाने भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांचा एक व्हिडिओ मोठया प्रमाणावर व्हायरल झाला आहे. ...

पंकजा मुंडे रमल्या 'खास' दांडियात; महिल्यांच्या आग्रहास्तव धरला गाण्यावर ठेका - Marathi News | Pankaja Munde spends time in 'special' dandiya at Parali; dances on the song was held due to insistence of women | Latest beed News at Lokmat.com

बीड :पंकजा मुंडे रमल्या 'खास' दांडियात; महिल्यांच्या आग्रहास्तव धरला गाण्यावर ठेका

काही दिवसांपूर्वी केलेल्या एका विधानाने निर्माण झालेला वाद बाजूला सारून पंकजा मुंडे दांडियात रमल्याने त्यांच्या चाहत्यांनी समाधान व्यक्त केले आहे. ...