लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पंकजा मुंडे

Pankaja Munde Latest News

Pankaja munde, Latest Marathi News

Pankaja Munde 
Read More
पंकजा मुंडेना होमग्राउंडमध्ये धक्का; सेवा सहकारी सोसायटीच्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या पॅनलचा एकहाती विजय - Marathi News | big shock to Pankaja Munde, Single-handed victory of NCP panel in Seva Cooperative Society elections | Latest beed News at Lokmat.com

बीड :पंकजा मुंडेना होमग्राउंडमध्ये धक्का; सेवा सहकारी सोसायटीच्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या पॅनलचा एकहाती विजय

परली तालुक्यातील सेवा सहकारी सोसायटी पांगरी-लिंबुटाच्या संचालक पदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतृत्वाखालील शेतकरी विकास पॅनलने सर्व जागावर विजय मिळवला आहे. ...

भाजपने चित्रा वाघ यांना दिली मोठी जबाबदारी; चंद्रशेखर बावनकुळेंनी केली घोषणा - Marathi News | Chitra Wagh has been appointed as the state president of Bharatiya Janata Party's Mahila Morcha | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भाजपने चित्रा वाघ यांना दिली मोठी जबाबदारी; चंद्रशेखर बावनकुळेंनी केली घोषणा

भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांच्या खांद्यावर भाजपने आता मोठी जबाबदारी दिली आहे. भारतीय जनता पक्षाच्या महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षपदी चित्रा वाघ यांची नियुक्ती केली आहे. ...

Dhananjay Munde : मंत्रिमंडळ विस्तारात पंकजा मुंडेंना संधी मिळणार?; धनंजय मुंडेंचं मोठं विधान, म्हणाले... - Marathi News | Dhananjay Munde reaction over Pankaja Munde cabinet expansion | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मंत्रिमंडळ विस्तारात पंकजा मुंडेंना संधी मिळणार?; धनंजय मुंडेंचं मोठं विधान, म्हणाले...

Dhananjay Munde : भाजपाकडून पंकजा मुंडेंना संधी दिली जाऊ शकते. अशी संधी मिळाल्यास त्या राज्यात फिरतील का? असा प्रश्न पत्रकारांकडून धनंजय मुंडेंना विचारण्यात आला. त्यावर धनंजय मुंडे यांनी उत्तर दिलं आहे. ...

मुंडे घराण्याचा सच्चा समर्थक; मृतदेह पाहून खासदार प्रीतम मुंडे गहिवरल्या - Marathi News | MP Pritam Munde shocked to see dead body; BJP Beed city president Bhagirath Byani committed suicide by shooting | Latest beed News at Lokmat.com

बीड :मुंडे घराण्याचा सच्चा समर्थक; मृतदेह पाहून खासदार प्रीतम मुंडे गहिवरल्या

आज सकाळी बीडचे भाजप शहराध्यक्ष भगीरथ बियाणी यांनी गोळी झाडून आत्महत्या केली. ...

आता मागचं दार नाही, पंकजाताई थेट मैदानात!  - Marathi News | bjp pankaja munde dasara melava speech and its political scenario | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :आता मागचं दार नाही, पंकजाताई थेट मैदानात! 

‘राहाल वरळीत तर जिंकाल कशा परळीत?’ अशी टीका पंकजा मुंडेंवर झाली होती. आता परळीच्या मैदानात शड्डू ठोकून उभी राहणार, असं त्यांनी जाहीर केलं आहे. ...

पंकजा मुंडे परळीतून लढणार, धनंजय मुंडे म्हणतात... | Dhananjay Munde On Pankaja Munde - Marathi News | Pankaja Munde will fight from Parli, says Dhananjay Munde... | Dhananjay Munde On Pankaja Munde | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :पंकजा मुंडे परळीतून लढणार, धनंजय मुंडे म्हणतात... | Dhananjay Munde On Pankaja Munde

पंकजा मुंडे परळीतून लढणार, धनंजय मुंडे म्हणतात... | Dhananjay Munde On Pankaja Munde ...

पंकजा मुंडेंबद्दल प्रश्न, प्रीतम मुंडेंनी सांगितली संघर्षांची गोष्ट! | Pritam Munde | Pankaja Munde - Marathi News | Questions about Pankaja Munde, Pritam Munde tells the story of struggles! | Pritam Munde | Pankaja Munde | Latest beed Videos at Lokmat.com

बीड :पंकजा मुंडेंबद्दल प्रश्न, प्रीतम मुंडेंनी सांगितली संघर्षांची गोष्ट! | Pritam Munde | Pankaja Munde

पंकजा मुंडेंबद्दल प्रश्न, प्रीतम मुंडेंनी सांगितली संघर्षांची गोष्ट! | Pritam Munde | Pankaja Munde ...

Pankaja Munde: पंकजा मुंडेच्या भाषणानंतर पोलीस-कार्यक्रेत्यांमध्ये बाचाबाची, नेते व्यासपीठावरच अडकले - Marathi News | Pankaja Munde: Clashes between police-activists after Pankaja Munde's speech, leaders stuck on stage | Latest beed News at Lokmat.com

बीड :पंकजा मुंडेच्या भाषणानंतर पोलीस-कार्यक्रेत्यांमध्ये बाचाबाची, नेते व्यासपीठावरच अडकले

बीड जिल्ह्यातील सावरगाव घाट येथे पंकजा मुंडेंचा दसरा मेळावा पार पडला. यावेळी अनेक नेते उपस्थित होते. ...