लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पंकजा मुंडे

Pankaja Munde Latest News

Pankaja munde, Latest Marathi News

Pankaja Munde 
Read More
भावानंतर बहीणदेखील बिनविरोध; जवाहर शिक्षण संस्थेवर पंकजा मुंडेंची निवड - Marathi News | After dhananjay munde, pankaja munde also unopposed; Selection of Pankaja Munde on Jawahar Education Institute | Latest beed News at Lokmat.com

बीड :भावानंतर बहीणदेखील बिनविरोध; जवाहर शिक्षण संस्थेवर पंकजा मुंडेंची निवड

संचालक पदाच्या 32 जागेसाठी निवडणुका होणार ...

पंकजा मुंडेंकडून आधी स्तुती; आता बीडमध्ये धनंजय मुंडेंची बिनविरोध निवड - Marathi News | First the praise of the individual; Now Dhananjay Mude's unopposed election in Beed | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पंकजा मुंडेंकडून आधी स्तुती; आता बीडमध्ये धनंजय मुंडेंची बिनविरोध निवड

संत भगवानबाबा यांनी सुरू केलेल्या फिरत्या नारळी सप्ताहाच्या परंपरेतील 89 व्या नारळी सप्ताहाची सांगता भगवानगडाचे महंत न्यायाचार्य डॉ.नामदेव महाराज शास्त्री यांच्या काल्याच्या कीर्तनाने सांगता झाली. ...

Video:वैद्यनाथ कारखान्यावर जीएसटी पथक धडकल्याने खळबळ;चेअरमन पंकजा मुंडे म्हणाल्या... - Marathi News | GST team raided Vaidyanath Suagar factory; Chairman Pankaja Munde said... | Latest beed News at Lokmat.com

बीड :Video:वैद्यनाथ कारखान्यावर जीएसटी पथक धडकल्याने खळबळ;चेअरमन पंकजा मुंडे म्हणाल्या...

भाजपाच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे या वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमन आहेत. ...

पंकजाताई भगवान गडाची पायरी तर मी पायरीतला दगड: धनंजय मुंडेंची वडीलकीची भूमिका - Marathi News | Pankajatai Bhagwan is the step to the fort and I am the stepping stone: Dhananjay Munde | Latest beed News at Lokmat.com

बीड :पंकजाताई भगवान गडाची पायरी तर मी पायरीतला दगड: धनंजय मुंडेंची वडीलकीची भूमिका

भारजवाडी येथील नारळी सप्ताहात धनंजय मुंडे यांचे संयमी आणि सर्वांना आपलेसे करणारे भाष्य ...

आम्ही एकत्र असतो तर एकच मंत्री झाला असता; पंकजांसमोरच धनंजय मुंडेंनी मांडले राजकीय गणित - Marathi News | An end to Munde's sister-brother conflict? After six years, Pankaja, Dhananjay Munde and Mahant Namdev Shastri on the same platform in beed | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आम्ही एकत्र असतो तर एकच मंत्री झाला असता; पंकजांसमोरच धनंजय मुंडेंनी मांडले राजकीय गणित

Pankaja and Dhananjay Munde meet: पंकजा मुंडेंचेही भर कार्यक्रमात संकेत. माझा भाऊ मोठा झाला असेल तर मला आनंदच आहे... धनंजय मुंडेंनीही मांडले वेगळे झाल्याचे गणित... ...

'तुम्ही एकदा गमावून बघितलं; त्याचा परिणाम राज्याच्या राजकारणावर झाला': पंकजा मुंडे - Marathi News | 'You once lost sight; It affected the politics of the state': Pankaja Munde | Latest beed News at Lokmat.com

बीड :'तुम्ही एकदा गमावून बघितलं; त्याचा परिणाम राज्याच्या राजकारणावर झाला': पंकजा मुंडे

प्रत्येक निवडणुकीत हार-जीत असते. राजकारणात असा कोणताही व्यक्ती सापडणार नाही की त्याला पराभवाला सामोरे जावे लागले नाही. ...

बाजार समिती निवडणुकीत भाजपपुढे सत्तांतरांचे आव्हान; पंकजा मुंडेंना पक्षीय बळ मिळणार का? - Marathi News | In Beed district, the challenge of power transfer to the BJP in the market committee elections; Will Pankaja Munde gain party strength? | Latest beed News at Lokmat.com

बीड :बाजार समिती निवडणुकीत भाजपपुढे सत्तांतरांचे आव्हान; पंकजा मुंडेंना पक्षीय बळ मिळणार का?

बीड जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसचेच वर्चस्व; गत निवडणुकीत जवळपास सहा बाजार समितीत काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता राहिली आहे. तर तीन ठिकाणी भाजपची सत्ता राहिली आहे. ...

'मुंडे साहेबांवर भाजपने खूप अन्याय केला, आता पंकजा ताईंनाही...' एकनाथ खडसेंचा मोठा गौप्यस्फोट - Marathi News | 'BJP did a lot of injustice to Gopinath Munde, now to also with Pankaja Munde' Eknath Khadse's big secret blast | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'मुंडे साहेबांवर भाजपने खूप अन्याय केला, आता पंकजा ताईंनाही...' एकनाथ खडसेंचा मोठा गौप्यस्फोट

राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते, आमदार एकनाथ खडसे यांच्या गौप्यस्फोटानंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. ...