लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पंकजा मुंडे

Pankaja Munde Latest News

Pankaja munde, Latest Marathi News

Pankaja Munde 
Read More
एमआयएमची पंकजा मुंडेंना दोन वर्षांपूर्वीच ऑफर; खासदार ओवेसींच्या दाव्याने खळबळ... - Marathi News | MIM's offer to Pankaja Munde two years ago; MP Asaduddin Owaisi's claim... | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :एमआयएमची पंकजा मुंडेंना दोन वर्षांपूर्वीच ऑफर; खासदार ओवेसींच्या दाव्याने खळबळ...

बीआरएस, एमआयएम दोन्ही पक्षांनी केलेल्या दाव्यावर मात्र पंकजा मुंडे यांनी अद्याप काहीच प्रतिक्रिया दिलेली नाही.  ...

“पंकजा मुंडे मोठ्या नेत्या, आज ना उद्या...”; BRSच्या ऑफरवरुन ठाकरे गटाने स्पष्टच सांगितले! - Marathi News | thackeray group leader ambadas danve reaction over brs offer to bjp pankaja munde as cm post | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“पंकजा मुंडे मोठ्या नेत्या, आज ना उद्या...”; BRSच्या ऑफरवरुन ठाकरे गटाने स्पष्टच सांगितले!

BRSने पंकजा मुंडे यांना दिलेल्या ऑफरवरून राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत असून, ठाकरे गटानेही यावर भाष्य केले आहे. ...

पंकजा मुंडे BRSची मुख्यमंत्रीपदाची ऑफर स्वीकारणार?; सुधीर मुनगंटीवारांची सूचक प्रतिक्रिया - Marathi News | bjp sudhir mungantiwar reaction over brs offer pankaja munde of cm post | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पंकजा मुंडे BRSची मुख्यमंत्रीपदाची ऑफर स्वीकारणार?; सुधीर मुनगंटीवारांची सूचक प्रतिक्रिया

Sudhir Mungantiwar News: महाराष्ट्रात काय आता तेलंगणामध्ये बीआरएसचा मुख्यमंत्री होणे अशक्य आहे, असा दावा सुधीर मुनगंटीवार यांनी केला आहे. ...

पंकजा मुंडेंना थेट मुख्यमंत्रिपदाची ऑफर; BRS पक्ष राज्यात मोठा भूकंप घडवणार? - Marathi News | CM Post offer to Pankaja Munde by BRS party, If Pankaja Munde joins the party, we will welcome it - Balasaheb Sanp | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पंकजा मुंडेंना थेट मुख्यमंत्रिपदाची ऑफर; BRS पक्ष राज्यात मोठा भूकंप घडवणार?

शेतकऱ्यांचे प्रश्न, विजेचा प्रश्न, पाण्याची समस्या घेऊन बीआरएस राज्यात काम करते असं पक्षाचे समन्वयक बाळासाहेब सानप म्हणाले. ...

पंकजा मुंडेंवर गुन्हा, दोषारोपपत्र रद्द करण्यासाठी खंडपीठात धाव; काय आहे प्रकरण? - Marathi News | Pankaja Munde's run to Aurangabad bench to quash charge sheet; What is the matter? | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पंकजा मुंडेंवर गुन्हा, दोषारोपपत्र रद्द करण्यासाठी खंडपीठात धाव; काय आहे प्रकरण?

याप्रकरणी सहा आठवड्यांनंतर सुनावणी आहे. ...

वैद्यनाथ कारखान्याच्या चेअरमनपदी पुन्हा पंकजा मुंडे, बिनविरोध झाली निवड  - Marathi News | Pankaja Munde was again elected unopposed as the chairman of Vaidyanath sugar Factory | Latest beed News at Lokmat.com

बीड :वैद्यनाथ कारखान्याच्या चेअरमनपदी पुन्हा पंकजा मुंडे, बिनविरोध झाली निवड 

वैद्यनाथ साखर कारखाना निवडणुकीत सर्व २१ संचालकांची १ जून रोजी बिनविरोध निवड झाली होती. ...

Video: प्रेम हे प्रेम असते, कोणतीही भिंत पाहत नाही, पण...; लव्ह जिहादवर पंकजा मुंडेंचे वक्तव्य - Marathi News | Video: Love is love, it should have no walls, but...; bJP's Pankaja Munde's statement on Love Jihad in Madhya pradesh | Latest madhya-pradesh News at Lokmat.com

मध्य प्रदेश :Video: प्रेम हे प्रेम असते, कोणतीही भिंत पाहत नाही, पण...; लव्ह जिहादवर पंकजा मुंडेंचे वक्तव्य

जबलपुरमध्ये जेव्हा पक्षाच्या एका कार्यक्रमामध्ये पंकजा यांना लव्ह जिहादवरून प्रश्न विचारण्यात आला तेव्हा त्यांनी लव्ह जिहाद हे केंद्र सरकारच्या अजेंड्यामध्ये नसल्याचे स्पष्ट केले. ...

मी भाजपात जाणार नाही, पण...; एकनाथ खडसेंनी पंकजा मुंडेंबद्दलही सांगितलं - Marathi News | I will not join BJP, but...; Khadse also told about Pankaja Munde | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :मी भाजपात जाणार नाही, पण...; एकनाथ खडसेंनी पंकजा मुंडेंबद्दलही सांगितलं

पंकजा मुंडे अस्वस्थ आहेत ही गोष्ट खरी आहे, पंकजाताईंचा पराभव झाल्यानंतर भारतीय जनता पार्टीमध्ये त्यांना सन्मानाचे स्थान कुठेही देण्यात आले नाही ...