लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पंकजा मुंडे

Pankaja Munde Latest News

Pankaja munde, Latest Marathi News

Pankaja Munde 
Read More
विधान परिषदेचा अर्ज भरायच्या १० मिनिटे आधी फोन आला अन्...; पंकजा मुंडेंचा गौप्यस्फोट - Marathi News | I was asked to fill the Vidhan Parishad form, BJP leader Pankaja Munde's exposé | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :गौप्यस्फोट! विधान परिषदेचा अर्ज भरायच्या १० मिनिटे आधी पक्षाने फोन केला अन्...

प्रत्येकवेळी पंकजा मुंडे यांचे नाव पुढे येते. त्यानंतर त्या पदावर पंकजा मुंडे दिसत नाहीत अशा चर्चा होतात. हा दोष माझा नाही. यावर पक्षाने उत्तर द्यायला पाहिजे असं त्यांनी सांगितले. ...

पंकजा मुंडेंचा मोठा निर्णय; राजकारणापासून २ महिने अलिप्त राहणार, कारण... - Marathi News | BJP Leader Pankaja Munde's Big Decision; Will Break from politics for 2 months because... | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पंकजा मुंडेंचा मोठा निर्णय; राजकारणापासून २ महिने अलिप्त राहणार, कारण...

राजकारण मी करेन नाही करेन, माझ्या नैतिकतेवर वारंवार प्रश्न उभे केले जात आहेत. मी जे काही करेन डंके की चोट पर सर्व करेन असं पंकजा मुंडे यांनी म्हटलं. ...

आनंदाचा डोह असो किंवा दुःखाचा सागर...; पंकजा मुंडेंनी केलं धनंजय मुंडेंचं औक्षण - Marathi News | Minister Dhananjay Munde met BJP leader and sister Pankaja Munde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आनंदाचा डोह असो किंवा दुःखाचा सागर...; पंकजा मुंडेंनी केलं धनंजय मुंडेंचं औक्षण

भाजपासोबत आलेल्या राष्ट्रवादी नेते धनंजय मुंडे यांची मंत्रिपदी वर्णी लागल्यानंतर त्यांनी वरळीतील निवासस्थानी जात बहीण पंकजा मुंडे यांची भेट घेतली ...

शिवसेना, राष्ट्रवादी झाली, आता भाजपात होणार मोठा भूकंप, बड्या नेत्या काँग्रेसच्या वाटेवर? - Marathi News | Shiv Sena became NCP, now there will be a big earthquake in BJP, big leaders on the way to Congress? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिवसेना, राष्ट्रवादी झाली, आता भाजपात होणार मोठा भूकंप, बड्या नेत्या काँग्रेसच्या वाटेवर?

Pankaja Munde: राजकीय भूकंपांची मालिका एवढ्यात थांबणार नाही अशीच चिन्हं आहेत. लवकरच राज्यामध्ये आणखी एक भूकंप घडणार असून, त्या भूकंपाचं केंद्र भाजपा ठरण्याची शक्यता आहे. ...

भाऊ झाला मंत्री, आता बहिणीच्या भूमिकेकडे लक्ष; बीडच्या राजकारणात नवा ट्विस्ट  - Marathi News | Brother Dhananjay Munde becomes minister, now focus on sister Pankaja Munde's role; A new twist in Beed politics | Latest beed News at Lokmat.com

बीड :भाऊ झाला मंत्री, आता बहिणीच्या भूमिकेकडे लक्ष; बीडच्या राजकारणात नवा ट्विस्ट 

२०२४ मध्ये धनंजय की, पंकजा मुंडे, कोणाला मिळणार परळीतून उमेदवारी ? ...

'पंकजाने सासूरवास सहन करावा'; महादेव जानकर यांचा सल्ला - Marathi News | Pankaja Munde should bear in-laws torture ; Advice from Mahadev Jankar | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :'पंकजाने सासूरवास सहन करावा'; महादेव जानकर यांचा सल्ला

सासूरवास सहन झालाच नाही तर भावाचा पक्ष आहेच असेही महादेव जानकर म्हणाले. ...

“पक्ष काय भूमिका घेणार मला माहिती नाही, पण मला परळीतून निवडून द्या”; पंकजा मुंडेंचा एल्गार - Marathi News | bjp pankaja munde appeal to elect her from parali in next election and indirectly warn party | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“पक्ष काय भूमिका घेणार मला माहिती नाही, पण मला परळीतून निवडून द्या”; पंकजा मुंडेंचा एल्गार

Pankaja Munde News: सत्ता असून कामे होत नाहीत, अशी खंत व्यक्त करत आता मी सर्वसमावेशक चेहरा झाले आहे, या शब्दांत पंकजा मुंडेंनी पक्षाला सूचक इशारा दिल्याचे सांगितले जात आहे. ...

“मला आलेल्या ऑफरकडे मी बघणार नाही असे नाही”; पंकजा मुंडेंचे सूचक विधान - Marathi News | bjp pankaja munde make clear statement about offers from other parties | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“मला आलेल्या ऑफरकडे मी बघणार नाही असे नाही”; पंकजा मुंडेंचे सूचक विधान

Pankaja Munde: माझ्याविषयी कोणी सकारात्मक बोलत असेल तर मी नाकारात्मक बोलण्याचा प्रश्न येत नाही, असे पंकजा मुंडे यांनी म्हटले आहे. ...