मंत्रिमंडळ विस्तारात भाजपचे आ. सुरेश धस आणि लक्ष्मण पवार यांच्या नावाची जोरात चर्चा होती. त्यांच्यासोबत नमिता मुंदडाही होत्या. परंतु राज्यातील समिकरणे बदलल्याने राष्ट्रवादीचे धनंजय मुंडे मंत्री झाले. ...
पंकजा मुंडेंनी काही दिवसांपूर्वी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली. आपण, कुठल्याही पक्षात जाणार नसून भाजपासाठीच काम करत असल्याचं त्यांनी म्हटलं ...
प्रत्येकवेळी पंकजा मुंडे यांचे नाव पुढे येते. त्यानंतर त्या पदावर पंकजा मुंडे दिसत नाहीत अशा चर्चा होतात. हा दोष माझा नाही. यावर पक्षाने उत्तर द्यायला पाहिजे असं त्यांनी सांगितले. ...
राजकारण मी करेन नाही करेन, माझ्या नैतिकतेवर वारंवार प्रश्न उभे केले जात आहेत. मी जे काही करेन डंके की चोट पर सर्व करेन असं पंकजा मुंडे यांनी म्हटलं. ...
Pankaja Munde: राजकीय भूकंपांची मालिका एवढ्यात थांबणार नाही अशीच चिन्हं आहेत. लवकरच राज्यामध्ये आणखी एक भूकंप घडणार असून, त्या भूकंपाचं केंद्र भाजपा ठरण्याची शक्यता आहे. ...